कोस अथवा मैल ही पडतील येथे तोकडे
सांगा कशी मोजायची ही मनाची अंतरे...
होतसे संवाद अपुला ते दिवस गेले कुठे
स्पर्शातुनी वितळायची ही मनाची अंतरे...
जन्म घेती नवनवे वाद का शब्दातुनी
मौनातुनी वाढायची ही मनाची अंतरे ....
एकमेकाना इथे का आज सारे टाळती
सांगा कशी मिटवायची ही मनाची अंतरे....
लांब आहे जायचे, अन प्रवासही एकटा
उमजून हे सांधायची ही मनाची अंतरे....
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5365
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
मस्त आहे कविता!
आवडली,
आवडली,
कच्चा माल पुरवल्याबद्दल धन्यवाद!:)
आवडली!
जन्म घेती नवनवे वाद का शब्दातुनीमौनातुनी वाढायची ही मनाची अंतरे ....
हे खासच!
फार छान कविता!
फार छान कविता!
अतिशय आवडली कविता.
अतिशय आवडली कविता.
वा! आवडली.
वा! आवडली.
मीटर....?
मीटर....?
असो. भाव छान. आवडले.
म्हणूनच कविता सदरात टाकली,
In reply to मीटर....? by वेल्लाभट
म्हणूनच कविता सदरात टाकली, गझल नाही .
सुर्रेख!
सुर्रेख!
मस्त
कविता आवडली
सुंदर कवीता.
खूप आवडली.
सुरेख!
सुरेख!
आवडली! मस्त!
आवडली! मस्त!
छान च पण आनखि कड्वि चाललि
छान च पण आनखि कड्वि चाललि आसति.
धन्यवाद सर्वांनाच!
धन्यवाद सर्वांनाच!
छान लिहिलीये!
छान लिहिलीये!
मस्त आहे आवडली
मस्त आहे
आवडली
सुरेख कविता
सुरेख कविता
धन्यवाद!
धन्यवाद!
सुरेख कविता!
सुरेख कविता!
आवडेश. पु.ले.शु.
आवडेश. पु.ले.शु.