स्टारवर्ष: '२११५', उर्सुला तारेसमुच्चय
अंतराळ … अंतिम अथांग मिती……… आणि ती अथांग आहेत, हे माहीत असूनही, स्वयंचलित 'स्टारशिप इंटरप्राईज् नॅनो' धैर्याने निघाली होती, तिच्या अविरत ध्येयाच्या पाठ्लागावर….नवजीवन आणि नवसंस्कृतींच्यां शोधात….अमर्यादित असणा-या मितीचा शोध घेणाच्या, एकदलीय साहसी मोहिमेवर. अथांगाचा अंत समजून येण्यासाठीच्या गणिताचा उलगडा करण्याच्या निर्धार केलेल्या, कॅप्टनच्या पथदर्शक नेतृत्वाखाली…
…
…
…
…
"चेतावणी … "
"सिरी यानाला हादरे का बसत आहेत ?" साखरझोपेतून चाळवत कॅप्टन 'मिस्टर बिन्स’ ने विचारले
"कॅप्टन आपण ५७zx२६ या कृष्णविवराजवळून चाललेलो आहोत, त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या मगरमिठीतून सुटण्यासाठी, फुलथ्रोटलंने हार्डपोर्टसाईड स्टीयर केलं पाहिजे. "
"सिरी तसं कर"
" बॅटरी क्षमता न्यूनतम "
"सिरी मागच्या स्पेसस्टेशनवर आपण सर्व बॅटऱ्या रिचार्ज केल्या होत्या नं ?????
…………… सिरी
………. सिरी
……. सी…री…… ! "
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6447
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पहिला
:)
In reply to मी पहिला by मास्टरमाईन्ड
अब्बी सम्ज्या
In reply to :) by पगला गजोधर
आरशा समोर उभं राहून या
In reply to :) by पगला गजोधर
आरशासमोर उभं राहून ही ष्टाईल ट्रायवा बरं जरा !
In reply to आरशा समोर उभं राहून या by काळा पहाड
तो टाय आणि सूट जरा उधार देता
In reply to आरशासमोर उभं राहून ही ष्टाईल ट्रायवा बरं जरा ! by पगला गजोधर
ये ल्लो …
In reply to तो टाय आणि सूट जरा उधार देता by काळा पहाड
ये ल्लो … बनियन वर
In reply to तो टाय आणि सूट जरा उधार देता by काळा पहाड
ह्या येड्याला कप्तान केल्यावर
In reply to :) by पगला गजोधर
नै समज्ले :(
कै नै समज्ले ?
In reply to नै समज्ले :( by टवाळ कार्टा
कैच्नै सम्ज्ले
In reply to कै नै समज्ले ? by पगला गजोधर
अच्च कच्च, अच्च कच्च ?
In reply to कैच्नै सम्ज्ले by टवाळ कार्टा
ज्या वेगाने शतशब्द कथा येतायत
मस्त रे गजोधरा.
अरे.... येस....स्टारशिप
एकदम बरोबर तै
In reply to अरे.... येस....स्टारशिप by पद्मावति
to boldly go where
In reply to एकदम बरोबर तै by पगला गजोधर
हा हा … हे भारीये !
In reply to to boldly go where by ऋतुराज चित्रे
हाण्ण्ण तेजायला =)) =)) =)) =
In reply to to boldly go where by ऋतुराज चित्रे
"स्टार वॉर्स" नै हो "स्टार
In reply to एकदम बरोबर तै by पगला गजोधर
१. अथांग मिती ची शास्त्रीय
माझा प्रयत्न
In reply to १. अथांग मिती ची शास्त्रीय by काळा पहाड
जिथं कुणीही मानव आजवर गेला
In reply to माझा प्रयत्न by पगला गजोधर
१. अवकाश: अंतिम सीमा.
अवकाश सर्व दिशांना अमर्याद
In reply to १. अवकाश: अंतिम सीमा. by काळा पहाड
अवकाश सर्व दिशांना अमर्याद
In reply to अवकाश सर्व दिशांना अमर्याद by जडभरत
कापसाहेब, अतिशय अभ्यासपूर्ण
In reply to अवकाश सर्व दिशांना अमर्याद by काळा पहाड
पुन्हा चूक. कालाची मिती
In reply to अवकाश सर्व दिशांना अमर्याद by काळा पहाड
किंबहुना अवकाशाची एक मिती काल
In reply to अवकाश सर्व दिशांना अमर्याद by काळा पहाड
महाविस्फोटापूर्वी काहीही
In reply to किंबहुना अवकाशाची एक मिती काल by जडभरत
आपल्या या विवेचनानंतर माझी झालेली अवस्था !
In reply to महाविस्फोटापूर्वी काहीही by काळा पहाड
नाय बॉ नाय आवडली.
आवडली
निमिषभाऊ
In reply to आवडली by निमिष ध.
एकंदरच सायन्स फिक्शनचं गाडं धिमं असल्तामुळे...
आवडली. डोक्यावरून गेली
ओहो!