स्टारशिप इंटरप्राईज्_नॅनो (शतशब्दकथा)
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
स्टारवर्ष: '२११५', उर्सुला तारेसमुच्चय
अंतराळ … अंतिम अथांग मिती……… आणि ती अथांग आहेत, हे माहीत असूनही, स्वयंचलित 'स्टारशिप इंटरप्राईज् नॅनो' धैर्याने निघाली होती, तिच्या अविरत ध्येयाच्या पाठ्लागावर….नवजीवन आणि नवसंस्कृतींच्यां शोधात….अमर्यादित असणा-या मितीचा शोध घेणाच्या, एकदलीय साहसी मोहिमेवर. अथांगाचा अंत समजून येण्यासाठीच्या गणिताचा उलगडा करण्याच्या निर्धार केलेल्या, कॅप्टनच्या पथदर्शक नेतृत्वाखाली…
…
…
…
…
"चेतावणी … "
"सिरी यानाला हादरे का बसत आहेत ?" साखरझोपेतून चाळवत कॅप्टन 'मिस्टर बिन्स’ ने विचारले
"कॅप्टन आपण ५७zx२६ या कृष्णविवराजवळून चाललेलो आहोत, त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या मगरमिठीतून सुटण्यासाठी, फुलथ्रोटलंने हार्डपोर्टसाईड स्टीयर केलं पाहिजे. "
"सिरी तसं कर"
" बॅटरी क्षमता न्यूनतम "
"सिरी मागच्या स्पेसस्टेशनवर आपण सर्व बॅटऱ्या रिचार्ज केल्या होत्या नं ?????
…………… सिरी
………. सिरी
……. सी…री…… ! "
प्रतिक्रिया
मी पहिला
:)
अब्बी सम्ज्या
आरशा समोर उभं राहून या
आरशासमोर उभं राहून ही ष्टाईल ट्रायवा बरं जरा !
तो टाय आणि सूट जरा उधार देता
ये ल्लो …
ये ल्लो … बनियन वर
ह्या येड्याला कप्तान केल्यावर
नै समज्ले :(
कै नै समज्ले ?
कैच्नै सम्ज्ले
अच्च कच्च, अच्च कच्च ?
ज्या वेगाने शतशब्द कथा येतायत
मस्त रे गजोधरा.
अरे.... येस....स्टारशिप
एकदम बरोबर तै
to boldly go where
हा हा … हे भारीये !
हाण्ण्ण तेजायला =)) =)) =)) =
"स्टार वॉर्स" नै हो "स्टार
१. अथांग मिती ची शास्त्रीय
माझा प्रयत्न
जिथं कुणीही मानव आजवर गेला
१. अवकाश: अंतिम सीमा.
अवकाश सर्व दिशांना अमर्याद
अवकाश सर्व दिशांना अमर्याद
कापसाहेब, अतिशय अभ्यासपूर्ण
पुन्हा चूक. कालाची मिती
किंबहुना अवकाशाची एक मिती काल
महाविस्फोटापूर्वी काहीही
आपल्या या विवेचनानंतर माझी झालेली अवस्था !
नाय बॉ नाय आवडली.
आवडली
निमिषभाऊ
एकंदरच सायन्स फिक्शनचं गाडं धिमं असल्तामुळे...
आवडली. डोक्यावरून गेली
ओहो!