जुन्या काळातील वेतन श्रेणी आणि इमान
लेखनविषय (Tags)
मला सहज एक प्रश्न पडला
आजच्या काळात खासकरून खाजगी मध्ये लोक गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीसाठी जुन्या नोकरीला लाथ मारतात, तसे आधी मोठ्या प्रमाणावर का होत नसावे ?
१) शिवाजी महाराज vs मुघल
मुघल केव्हाही जास्त पगार देऊ शकत होते तरी इब्राहीम गारदी मराठ्यामध्येच टिकून होता, सरदार फितवल्याच्या इतिहासात नोंदी आहेत. पण क्वचितच सैन्यातले सैनिक मोठ्या संखेने पक्ष बदल करताना बघितले, त्याउलट शिवाजी राजे यांनी बरेच किल्ले किल्लेदारांस फितवून मिळावले आहेत
२) बाहुबली तशी मिथ्या कथा ,पण
जेव्हा काल्केल्याचा गुप्तहेर पकडला जातो तरी पण त्यांचे बरेच गुप्तहेर असतात (त्यांना आधीच माहित असते दोन भावांपैकी जो मारेल त्याला राजा करणार) पण त्याला शोधायचा प्रयत्न केला जात नाही, हे जेवढे पण गुप्तहेर असतात ह्यांना माहित असते अख्खे राज्य, बायका पोरे नष्ट होणार तरी पण इमान का विकतात ? शत्रू थोडा सहृदय असता तर गोष्ट वेगळी.
प्रतिक्रिया
कारण...
मी software मध्ये आहे
सगळे??
.
बरोबर ,पण अक्खे सैन्य फितवले
आजही हेच सुरु आहे.
१) तेव्हा सैन्य वालीचे होते
दिल्लीच्या बादशाने पेशव्याना
दिल्लीच्या बादशाने पेशव्याना वश केले.होशियार, खबरदार ! नविन इतिहास लिहीला जात आहे !! चालूद्या, कोणीतरी मनोरंजन करायला हवेच आहे !मी नाही लिहिले
.
पण फायदा दोन्ही बाजूंचा झाला
शिवाजी महाराज vs मुघल
इग्रजांचा अंमल होता तेव्हा
हम्म...
१) शिवाजी महाराज vs मुघल
मराठा -पेशवे एक समजावे
व्यावसायीक फायद्यांसाठी नोकरी
मालकाच्या दृष्टीकोनातून पहा
का?
मुळातच कमी पगाराची नोकरी का
का म्हणून एकांगी विचार करायचा
हाच फटू लावाल्या आल्लेलो :)
लोला लोळ
मालक खर्चकपातीसाठी नोकरीवरून
कोणीतीही कंपनी loyal बघतेच
याच्या उलट स्थिती पण असू शकते
कालाय तस्मै नमः ----^^^^---
तुम्ही फारच मागे गेलात
एकदा ते बंद झाले ??????
नोकरी बदलणे
मी १० वर्षात १२ केल्या आहेत
जपानमध्ये जसे प्रत्येक कंपनीत