आमची प्रेरणा
.
.
.
ज्यांचे असे त्यांचेच का तुंबतात बोळे
सनी सिंहीणीस न्याहाळून का निघतात बोळे
चालू करा पारायणे पीतपुस्तकांची
असूनही सविताभाभी का अडकतात बोळे
दिवस वर्षांचे युगांचे जन्मोजन्मीचे
कोणासवे नाते बरे जपतात बोळे
शिवली वेस यौवनाची कधी काळी
आठवून ती यांचे घट्ट होतात बोळे
तू जरा आता काळवंडून ये ललने
रुपास दिपून यांचे आत सरतात बोळे
यांना पाहुन हलकेच तु हस सखे
निकोप वाढीस यांच्या रुततात बोळे
(आगामी जिलबी साठी शिर्षक
"बोळा रुते कुणाचा" इच्छूकांनी लवकरात लवकर जिलबी पाडावी)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2195
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा
खिक्क
सविताभाभी ...
????
In reply to सविताभाभी ... by तुडतुडी
सविता भाभी....
किती सहजपणे उल्लेख केला ना तुम्ही .सविता भाभीची tragedy माहित नाही का तुम्हाला ?
काय झाल?काय झालं काय झालं ?
In reply to सविता भाभी.... by बाबा योगिराज
:)
खी.खीखी.. ख्या... ;)
सविता भाभी गरीब कुटुंबातली
अश्या प्रमाणेच मुन्नी आणि
In reply to सविता भाभी गरीब कुटुंबातली by तुडतुडी
@ तुडतुडी