आहे एक उस.......
प्रेरना होता एक उस
माझी पहिलीच जिलबी आहे. गोड मानुन घ्या.
आहे एक ऊस
तिला उंडरताना पाहुन
आतल्या आत फुटनारा
डांबरट हुडपणाने तिच्या
कचकटून हुबारनारा
आहे एक ऊस
बापाच्याही हातात,
उगिचच रेंगळणारा
ओल्या फोकासारखा
चिवटपणा जपणारा
आहे एक ऊस
लाडं लाडं बोलल्यावर
सार काय फाडनारा
हेरून उघड्या पोट-या
अलवार हलनारा
हवा एक फडा ऊस
गावापासून दुर कोप-यात
तिच्यशी झोंबताना
फटफटीत चांदण्यातही
पुनापुना उठनारा
होता एक ऊस
फक्त मला अन
मलाच हाननारा
सगळ्या पोरातून फक्त
माझ्याच पाठीवर बसणारा
-( ऊसाच्या दांडक्यामुळं मार खाल्लेल्या सर्व समदुःखींना समर्पित )
आवडली!!
;)
'ऊस' ने चिल्मन से मारा!
ऊस को जाके कहो डायबेटिस नही
मिरासदार गावरान उसाला
एक होती घुस
तोडून लाईन तु मध्येच घूस
lllluuuulllluuuu
ह्या ह्या ह्या ह्या! :-D
कसच्चं कसच्चं :)
अच्र्त ब्व्लत !
आँ?
कविता खूप बारकाईने पुन:पुन्हा
तुमी यक नंबरचे शाकाहारी
व्हेजिटेरिअन...! इन फॅक्ट व्हेगन.
त्यासाठी पेरनेची पेरना
बाकी काईपन बोल दादूस कवितेवर
अगदी बरुबर आनि ठ्यांकू पन!