Skip to main content

आहे एक उस.......

लेखक दमामि यांनी शनिवार, 18/07/2015 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरना होता एक उस माझी पहिलीच जिलबी आहे. गोड मानुन घ्या. आहे एक ऊस तिला उंडरताना पाहुन आतल्या आत फुटनारा डांबरट हुडपणाने तिच्या कचकटून हुबारनारा आहे एक ऊस बापाच्याही हातात, उगिचच रेंगळणारा ओल्या फोकासारखा चिवटपणा जपणारा आहे एक ऊस लाडं लाडं बोलल्यावर सार काय फाडनारा हेरून उघड्या पोट-या अलवार हलनारा हवा एक फडा ऊस गावापासून दुर कोप-यात तिच्यशी झोंबताना फटफटीत चांदण्यातही पुनापुना उठनारा होता एक ऊस फक्त मला अन मलाच हाननारा सगळ्या पोरातून फक्त माझ्याच पाठीवर बसणारा -( ऊसाच्या दांडक्यामुळं मार खाल्लेल्या सर्व समदुःखींना समर्पित )
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3439
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

ही अप्रतिम फिल्मेबकावली आठवली आणि ड्वाले पानावले।दमामि, जाओ, ऊस आदमी का साईन लेके आओ जिसने मेरे हाथ पे लिख दिया - ऊससे डायबेटिस होता है!

एक होती घुस तिला लावली कुणीतरी फूस! द मामी मामी म्हणत पाडते ती जिल्ब्या अर्ध वट पावसाताल्या गारेग्गार कुल्फ्या! ल्लुल्लुल्लुलुल्लुल्लू :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

तोडून लाईन तु मध्येच घूस आत बसलेल्याला स्वतःच पूस उस हवाय का उस

टक्या लहान असताना कोल्हापूरला होतास काय रे उसाने मार खायला? बांद्याचो मरे तू?

कविता खूप बारकाईने पुन:पुन्हा वाचली. अजिबात समजली नाही. त्यामुळे कोणीतरी 'रस'ग्रहण करण्याच्या प्रतीक्षेत.

In reply to by दमामि

हाहाहा! अशा बाबतीत तर होय. त्यामुळेच कळाली नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे ही दोन उसांच्या कांड्यांची प्रेमकथा असावी.

बाकी काईपन बोल दादूस कवितेवर प पु कै दादा कोंडकेंची छाप हय. येकदम झ्यांटीमेंटीक बोल आवर्ली आपल्याना