नमस्कार,
नांदेड सिटीमध्ये 3 बी एच के सदनिका राहण्यासाठी घेण्याचा विचार चालू आहे. मी रोज हिंजवडीला नोकरीनिमित्त येत असतो. साधारण 88.58 लाखांपर्यंत किंमत आहे. सदनिका तयार असून 1110 चटई क्षेत्र आहे आणि 135 बाल्कनीचे चटई क्षेत्र आहे.
नांदेड सिटी विषयी प्राथमिक माहिती आहे. शहरापासूनचे अंतर, मुख्य गेटपासून सदनिकांपर्यंतचे अंतर, सिहगड रस्त्याची वाहतूक, सदनिका भाड्याने देण्यात येणार्या अडचणी, कमी असलेली पुनर्विक्री किंमत, व्यावसायिक आस्थापनांची वानवा, एकंदरीत तिथे अपेक्षेपेक्षा कमी असलेली प्रगती, ई. माहिती मिळवली आहे. तरीदेखील तेथील सदनिका आणि एकंदरित सुविधा आवडल्याने तेथे सदनिका घेण्याचे ठरत आहे. मोठा निर्णय आहे आणि पैशांची सोय करतांना दमछाक होणार आहे.
बर्याच जणांकडून उलट-सुलट माहिती मिळतेय म्हणून खूप गोंधळ उडालेला आहे. मिपावर कुणाला माहिती असल्यास कृपया माहिती द्यावी जेणेकरून निर्णय घेणे सोपे होईल.
सध्या बर्याच गुंत्यांमध्ये असल्याने मिपावर मनासारखे येणे जमत नाहीये. थोडा मोकळा झाल्यावर पुन्हा येईनच.
तेथे सदनिका घेऊन राहणे सगळ्या दृष्टीने योग्य ठरेल की हा व्यवहार नुकसानीचा आणि मन:स्तापाचा असेल याबाबत मार्गदर्शन मिळाल्यास उत्तम होईल.
अनेक धन्यवाद,
समीर
वाचने
11989
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
सध्या कुठे राहताय? किती
धन्यवाद
In reply to सध्या कुठे राहताय? किती by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
निर्णय सर्वस्वी तुमचाच आहे.
In reply to धन्यवाद by समीरसूर
गुरुगणेश नगर किंवा वारजे +१
In reply to निर्णय सर्वस्वी तुमचाच आहे. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
नांदेड सिटी तुम्हाला
गेल्या वर्षी नवीन गाडी घेतली
पूर्णपणे अवांतर -
In reply to गेल्या वर्षी नवीन गाडी घेतली by खेडूत
परवाच नांदेड सिटीत "आसावरी"
भुसारी मध्ये राहिल्या नंतर
पुणेवाल्यांनी बाल्कनी / गच्ची
नांदेड सिटी मस्त वाटते रिटायर
२ व्हीलर पंक्चर
मेगापोलिस
आभार!
नव्या घरासाठी अभिनंदन समीर
In reply to आभार! by समीरसूर
अभिनंदन
In reply to नव्या घरासाठी अभिनंदन समीर by नाव आडनाव
धन्यवाद!
In reply to नव्या घरासाठी अभिनंदन समीर by नाव आडनाव
आपल्या प्रतिसादांमुळे साधक-बाधक विचार करता आला.
खरे आहे....
In reply to आपल्या प्रतिसादांमुळे साधक-बाधक विचार करता आला. by धर्मराजमुटके
पुण्यात नांदेड?
सिमला ऑफिस पण आहे. तिथे
In reply to पुण्यात नांदेड? by सुनील
हाँगकाँग लेन पण आहे ना. तिथे
In reply to सिमला ऑफिस पण आहे. तिथे by आदूबाळ
नांदेड नव्हे, नांदेडं
In reply to पुण्यात नांदेड? by सुनील
धन्यवाद
In reply to नांदेड नव्हे, नांदेडं by बहुगुणी
नव्या घरासाठी
होय अगदी बरोबर
In reply to नव्या घरासाठी by नाखु
अभिनंदन
धन्यवाद
In reply to अभिनंदन by श्रीरंग_जोशी
अतिशयोक्ती नाही हो
In reply to धन्यवाद by समीरसूर
योजनेप्रमाणे
In reply to अभिनंदन by श्रीरंग_जोशी
अभिनन्दन समीरसूर साहेब. सर्व
धन्यवाद
In reply to अभिनन्दन समीरसूर साहेब. सर्व by अभिजीत अवलिया
अभिनंदन!
तिथला एखादा गुजराथी किंवा
In reply to अभिनंदन! by एस
नाही मी गंभीरपणे म्हणतोय.
In reply to तिथला एखादा गुजराथी किंवा by काळा पहाड
अहो साहेब, तिथे आधीचे असलेले
In reply to नाही मी गंभीरपणे म्हणतोय. by एस
>>>>एक दिवस
In reply to नाही मी गंभीरपणे म्हणतोय. by एस
आपण शेजारी होणार मग स्वॅप्स!
In reply to नाही मी गंभीरपणे म्हणतोय. by एस
प्रभात रस्त्यावर अजूनही...
In reply to तिथला एखादा गुजराथी किंवा by काळा पहाड
एवढं बजेट असेल तर रावेतचा
नांदेड सिटी
In reply to एवढं बजेट असेल तर रावेतचा by कॅप्टन जॅक स्पॅरो
समीरसूर, अभिनंदन!
धन्यवाद, यशोधरा. मी आपणांस
In reply to समीरसूर, अभिनंदन! by यशोधरा