मिपावर ट्राफिक वाढला आहे हे खरे आहे. तशी मीच संपादकांना विनंती देखील केली होती की पेपरातील बातम्यांचे दुवे देवून त्याचा धागे होतायत. त्याचे काय ते बघा अशी. किंवा अश्या बातम्यांवरचे आपले विचार मांडावेत.
मी काही ग्लोरीफिकेशन नाही केले आहे.
उत्तरार्ध वाच रे लाडवा.
नाहितर खरेच असे म्हणायची वेळ येइल.
<<"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?">>
http://kalekapil.blogspot.com/
सामान्य मिपाकर - अतिरेकी लेखकांतर्फे ओलीस. - अशी बातमी मीही मिपावर टाकतो. अद्याप इतरत्र कुठे आली नाहीये.
मिपावर ट्राफिक वाढला आहे हे खरे आहे. तशी मीच संपादकांना विनंती देखील केली होती की पेपरातील बातम्यांचे दुवे देवून त्याचा धागे होतायत. त्याचे काय ते बघा अशी. किंवा अश्या बातम्यांवरचे आपले विचार मांडावेत.
अहो, घाबरत घाबरत सांगतो - संपादकच त्यात अग्रगण्य आहेत. तुम्हालाही घाबरून सांगतो की उत्तरार्ध वाचतो.
प्रतिक्रिया
हे अत्याचारसत्र कधी थांबणार
पाकड्यांनी २० दहशतवादी भारताच्या हवाली करण्यास नकार दिला......
Terrorism and Indian Response - एक शिफारस
भारतातील अधुनीक दहशतवादाची मुळे
पाकड्यांच्या उलट्या बोंबा (विडीओ)
एका गांधीवाद्याच्या समर्थनार्थ
:) :) :) हैदोस! "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
दहशत्वादाचे ग्लोरीफिकेशन नाही
वाचवा! वाचवा!