आमची प्रेरणा
तो अगदी घामेजून गेला होता! !
त्याने नवसागर, काळा गुळ, मोहाची फुलं, युरिया, जुन्या बॆट-या हे सगळे जिन्नस वापरून काहीतरी बनवीले होते. उत्सुकता म्हणून त्याने ते बोटावर ओतुन जाळावर धरलं. भपकन पेटणारा तो द्रव जबरी वास मारत होता. त्यांच्या धंद्याच्या उसुलात प्रत्येक बाटलीला "बूच" लावने आवश्यक होतं. त्याच्या जवळच काम करणार्या मित्राला त्याने विचारलं "दादूस...मांझा माल खपल ना...."
"हेच्या आसला हेच्या बेंबट्या.... कं बोलतोस कं तू....हा तर पयल्या धारंचा माल हं.... खपलाच पायजे बोल.... उद्या गटारी आमोशा हं.... तू तूंजा माल बिंधास्त मांझे गुत्त्याव लाव इकायला........."भट्टी" लावणारा बाला खुषीन येऊन बोल्ला.... जाळावरनं आपले लक्ष किंचीतही ढळू न देता.......
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3159
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयला शाब्बास रे पठ्ठया!
मस्त! हटके रेसेपी! माणसाची
भारीच्च. पैल्या धारेची गोष्ट!
In reply to मस्त! हटके रेसेपी! माणसाची by सदस्यनाम
हीहीहीही!!
In reply to मस्त! हटके रेसेपी! माणसाची by सदस्यनाम
ही विडंबन स्टैल ओळखीची वाटते.
In reply to मस्त! हटके रेसेपी! माणसाची by सदस्यनाम
ज्जे ब्बात!!
हाहाहा! विडंबन झक्कास आहे!
झकास !
सर्वांचे आभार
चांगल विडंबन जमवलय
गटारी अमावस्या कुठल्या
तेका आखाडी आमुशा म्हंतात ओ
In reply to गटारी अमावस्या कुठल्या by विवेकपटाईत
भट्टी जमली!
मूळ कथेसारख विडंबनही हटके!
@सोंड्या
झकास ………