"७ / मार्च / २०१४ वेळ १० रात्री, क्वालालंपूर,
……
……
……
अश्यारितीने माझ्या चांगल्या नेचर्-चा दुनिया नेहमीच फायदा उठवत आलीये. पण आज, नव्हे आत्तापासूनच ठरवलंय मी, की 'भाडमें जाए दुनियादारी'. " असं आपल्या डायरीमध्ये, फ्लाईटच्या चेकइन लाइनमधे उभ्याउभ्याच नोंदवून, हळव्या वॉंन्गची त्या दिवसाची भडास थंडावली.
"वॉंन्गसर प्लीज, तुमची या फ्लाईटची कन्फर्मसीट तुम्ही स्वेच्छेने त्यागाल काय ? नै काय झालंय की, ओवरबुकिंगमुळे आज थोडा घोळ आहे कॉउंटरवर. तुम्हाला आम्ही चार तासांनंतरच्या फ्लाईटची कन्फर्म सीट फर्स्टक्लास अपग्रेडसकट देवू, शिवाय तोपर्यंत फर्स्टक्लास लाउंजमधे कंप्लीमेंट्री फूड बेवेरेजेसचा आस्वाद घेत, विश्राम करू शकता… " चेकइन कॉउंटरवाल्याने विणवले.
"नाही…. " असे ठणकावून, सोपस्कार आटोपून, वॉंन्ग डीपार्चर गेट सी२४ कडे निघाला, मलेशियन ऐअरलाइन्सच्या MH३७० साठी.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
5302
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
चार तासांनंतरच्या फ्लाईटची
हम्म्म् ... धिस इज गुड वन.
भारी :)
आजकाल जरा जास्तच होताएत
?
In reply to आजकाल जरा जास्तच होताएत by उगा काहितरीच
नॉर्मल कथा ! रच्याकने आवडली
In reply to ? by पगला गजोधर
येउद्याना राव. छोट्या छोट्या
In reply to आजकाल जरा जास्तच होताएत by उगा काहितरीच
अहो ती मलेशियन ऐअरलाइन्स
:)
In reply to अहो ती मलेशियन ऐअरलाइन्स by तुडतुडी
ऑ, एकूण असा प्रकार आहे होय?
In reply to अहो ती मलेशियन ऐअरलाइन्स by तुडतुडी
मस्तं !
शेवटाला
आई..ग्ग.......भयानक.
आईंग...मस्तच =))
जमलीये! मस्त!
मस्त
मस्त
MH३७०
धक्कातंत्र आवडले
सही!
कथा आवडली. अर्थ लग्गेच कळला.
छान. आवडली कथा. काही वर्षां
कथा आवडली.
अर्रर्र!
!
ते तसं बरंच लांबवर घडलं