नुकतीच वयात येऊ लागलेली मालती तिच्या स्वप्नाळू मुग्धपणामुळे राजकुमाराची लाडकी! सहिष्णु महाराजांनी मालतीला नेहमीच राजघराण्याच्या तोलामोलाचे सगळे मिळेल असे पाहिले होते. मालती होतीही गुणी. शिकवलेले सगळे लीलया आत्मसात करायची. मग ती घोडदौड असो, तीरंदाजी, तलवारबाजी, न्रुत्य किंवा काव्यशास्त्र....
महाराजंवर झालेल्या धक्कादायक हल्ल्यानंतर सगळा राजवसा कोलमडल्यासारखा झाला होता. राजकुमाराच्या कोवळ्या खांद्यावर मोठीच जबाबदारी येऊन पडली होती. अश्या या वातावरणात त्यांचे कोवळे, तारुण्यसुलभ प्रेम फुलत होते.
शेवटी ती आली. दोघांच्या चंचल नजरा एकमेकांना अधीरपणे न्याहाळू लागल्या.....पहिलेच चुंबन..सुखातिरेकानी राजपुत्रानी डोळे मिटले..
मूक रडण्यार्या मालतीला प्रधानजी हलकेच उठवून घेऊन जाऊ लागले. विषकन्येने आपले काम चोख केले होते. आता राज्य त्यांचेच होते!
वाचने
9090
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
काहीतरी गोंधळ आहे. नक्की कोण
कदाचित ..
बाबौ
अरे बापरे! मालती विषकन्या
पण चुंबनातून कसा विष प्रयोग
चुंबनातून विष प्रयोग - अधिक
In reply to पण चुंबनातून कसा विष प्रयोग by जडभरत
किंवा गेम ऑफ थ्रोंस पहा! :P
In reply to चुंबनातून विष प्रयोग - अधिक by कहर
छान
चंद्रकांता चालु झाले का काय
विषपुरुष - महाराज शिवदत्त
आत्ता
In reply to विषपुरुष - महाराज शिवदत्त by जडभरत
ई तो साला होना ही था...
In reply to आत्ता by नाखु
कदाचित मालती आणि राजकुमार
मालती विषकन्या नाहीये हो .
सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!
प्रधानांनी डाव टाकला तर
डाव= मालतीला माहिती आहे की ती
In reply to प्रधानांनी डाव टाकला तर by जडभरत
छान कथा!
ही घ्या तुमच्यासाठी एक
व्वा!! हा बघा ऐतिहासिक पुरावा
In reply to ही घ्या तुमच्यासाठी एक by प्रचेतस
विषकन्येची रेशिपी काय आहे
=))
In reply to विषकन्येची रेशिपी काय आहे by चित्रगुप्त
हीहीहीही!!
In reply to विषकन्येची रेशिपी काय आहे by चित्रगुप्त
माझ्या माहितिप्रमाणे विषकन्या
In reply to विषकन्येची रेशिपी काय आहे by चित्रगुप्त
सहमत.
In reply to माझ्या माहितिप्रमाणे विषकन्या by जडभरत
. सहमत
In reply to सहमत. by प्रचेतस
मी असले चित्रपट बघत नाही
In reply to . सहमत by dadadarekar
अरेरे !
In reply to मी असले चित्रपट बघत नाही by प्रचेतस
...
In reply to अरेरे ! by dadadarekar
ळॉळ
In reply to . सहमत by dadadarekar
मस्त जोक दादा
In reply to . सहमत by dadadarekar
यात FTII चे नवीन चेयरमन
In reply to विषकन्येची रेशिपी काय आहे by चित्रगुप्त
खिक्क
In reply to यात FTII चे नवीन चेयरमन by प्यारे१
प्रधानांचा प्रयोग विषारी आहे
In reply to खिक्क by कपिलमुनी
https://en.wikipedia.org/wiki/Visha_Kanya
हे विषकन्या म्हणजे एकदम
गोष्ट आवडली. छान आहे कल्पना :
विषकन्येवर मेगापिच्चर
दादा दोन सूचना!
In reply to विषकन्येवर मेगापिच्चर by चित्रगुप्त
जबरदस्त!
अवांतर-
पहिलेच चुंबन नंतर जो टिंबा
In reply to अवांतर- by गुलाम
मी असले चित्रपट बघत नाही
सीतेने रामाला जराही दोष
गल्ली चुकलं की वो तुमचं आक्का
In reply to सीतेने रामाला जराही दोष by तुडतुडी
न्हाय .
In reply to सीतेने रामाला जराही दोष by तुडतुडी
व्हय वो . ते डिलीट करायचं हाय