मित्रानो मी व माझी फ्यामिली जुलै एंडला ठोसेघर धबधबा आणि कास पठार ला जायचा विचार आहे. जर आपल्यापैकी कोणी गेले असेल तर माहिती हवी आहे. आता हा काळ योग्य आहे का. तसेच धबधबा आता चालू झाला असेल का.
वाचने
6179
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
कास चा सीजन अजुन सुरु
वीकएंड
धबधबा फेन्सिंग लाऊंन कायम
मागच्या वर्षी जाउन आलो दोन्ही
अरे वा पिराताई! छान आहेत फोटो
In reply to मागच्या वर्षी जाउन आलो दोन्ही by पिलीयन रायडर
सुरेख
धन्यवाद
भाऊ खरंच जावा खूप मस्त आहे हो
मी काढलेला ठोसेघर धबधबा
व्वा::::::: काय मस्त आहे.....