✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

केस

र — रातराणी, Wed, 07/08/2015 - 12:15
प्रेरणा दमामी यांची डोळे जे हवे ते नेमके का तूटती केस, अन सुपलीभरुन बाथरूमात जमती केस. बंद कर चोचले आता तेल मालीशचे, सांग किती तेल पिनार अजून हे केस. दिवस वर्षांचे युगांचे जन्म जन्मीचे, कोणत्या गुणसुत्रास फितुर झाले हे केस. भेटली होती जिथे कौतुकाची थाप, का आज त्या आरशास टाळती हे केस. तू जरा नवा होऊन ये भ्रतारा, त्याच त्या न्हाव्यास माग क्रुत्रीम केस. जीवघेणे असे तू हासू नये राजा, "टकलू हैवान आला" बघ चित्कारती पोरे.

प्रतिक्रिया द्या
2590 वाचन

💬 प्रतिसाद (11)

हा हा हा मस्त

एक एकटा एकटाच
Wed, 07/08/2015 - 12:46 नवीन
हा हा हा मस्त
  • Log in or register to post comments

लय भारी . च्या आयला

तुडतुडी
Wed, 07/08/2015 - 16:37 नवीन
लय भारी . च्या आयला डोस्क्यावरचे च केस नेमके गळतात आणि पांढरे होतात
  • Log in or register to post comments

डोस्क्यावरचे च

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 07/08/2015 - 16:49 नवीन
डोस्क्यावरचे च
हा तुमचा भ्रम आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

हा तुमचा भ्रम आहे

उगा काहितरीच
Wed, 07/08/2015 - 20:07 नवीन
हा तुमचा भ्रम आहे पैजारबुवा,
संदर्भासहीत स्पष्टीकरण द्या .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

तुम्हाला मुद्दा कळलेला नाही

सतिश गावडे
Wed, 07/08/2015 - 20:51 नवीन
तुम्हाला मुद्दा कळलेला नाही असं दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

हा देवलसिकर्मकांडाच्या

सूड
Wed, 07/08/2015 - 21:11 नवीन
हा देवलसिकर्मकांडाच्या निरर्थक आत्मरंजनाचा भ्रामक भ्रमवाद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

lllluuuulllluuuu

टवाळ कार्टा
Wed, 07/08/2015 - 23:38 नवीन
lllluuuulllluuuu या शिवाय हा संवाद पुर्ण होत नै ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

केस गळल्यानंतर पांढरे होतात?

प्यारे१
Wed, 07/08/2015 - 23:43 नवीन
केस गळल्यानंतर पांढरे होतात? कस्काय ब्वा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

@ "टकलू हैवान आला">> =)))))

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/08/2015 - 23:58 नवीन
@ "टकलू हैवान आला">> =))))))
  • Log in or register to post comments

इतकी मजेशीर कविता निसटून गेली

जडभरत
Sat, 07/25/2015 - 11:33 नवीन
इतकी मजेशीर कविता निसटून गेली होती. मस्तच आहे.
"टकलू हैवान आला" बघ चित्कारती पोरे.
लोल
  • Log in or register to post comments

वा छान.

खटपट्या
Sat, 07/25/2015 - 12:24 नवीन
वा छान.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा