प्रेरणा
दमामी यांची डोळे
जे हवे ते नेमके का तूटती केस,
अन सुपलीभरुन बाथरूमात जमती केस.
बंद कर चोचले आता तेल मालीशचे,
सांग किती तेल पिनार अजून हे केस.
दिवस वर्षांचे युगांचे जन्म जन्मीचे,
कोणत्या गुणसुत्रास फितुर झाले हे केस.
भेटली होती जिथे कौतुकाची थाप,
का आज त्या आरशास टाळती हे केस.
तू जरा नवा होऊन ये भ्रतारा,
त्याच त्या न्हाव्यास माग क्रुत्रीम केस.
जीवघेणे असे तू हासू नये राजा,
"टकलू हैवान आला" बघ चित्कारती पोरे.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2601
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा मस्त
लय भारी . च्या आयला
डोस्क्यावरचे च
In reply to लय भारी . च्या आयला by तुडतुडी
हा तुमचा भ्रम आहे
In reply to डोस्क्यावरचे च by ज्ञानोबाचे पैजार
तुम्हाला मुद्दा कळलेला नाही
In reply to हा तुमचा भ्रम आहे by उगा काहितरीच
हा देवलसिकर्मकांडाच्या
In reply to तुम्हाला मुद्दा कळलेला नाही by सतिश गावडे
lllluuuulllluuuu
In reply to हा देवलसिकर्मकांडाच्या by सूड
केस गळल्यानंतर पांढरे होतात?
In reply to लय भारी . च्या आयला by तुडतुडी
@ "टकलू हैवान आला">> =)))))
इतकी मजेशीर कविता निसटून गेली
वा छान.