Skip to main content

पन्हाळगड-विशाळगड---एका दिवसात??? भाग-२

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 08/07/2015 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
मागचा लेख- पन्हाळगड-विशाळगड---एका दिवसात??? पुन्हा एकदा या वर्षी ११ जुलैला मी आणि ऑफिसमधील काही उत्साही लोक्स पन्हाळगड-विशाळगड एक दिवसीय मोहीमेवर जाणार आहोत. मागच्याच वेळचा साटम सरांचा ग्रुप बोरिवलीहुन १० तारखेला निघेल आणि पुणेकरांना ऑन द वे घेउन पुढे प्रस्थान करेल. या वेळी सुद्धा एव्हढे अंतर पार करणे जमेल का? सर्व लोक तेव्ह्ढे तयारीचे असतील का? मागचा महीनाभर केलेले जॉगिंग उपयोगी पडेल का? जळवा असतील का?पाउस आणि चिखल कितपत असेल? असे प्रश्न मनात आहेतच. पण ट्रेक करण्याचा उत्साह त्यावर मात करतोय. कोणाला पाहीजे असल्यास आमची सामानाची यादी खाली देत आहे जी सर्व ट्रेक्सना साधारण उपयोगी पडु शकेल. या ट्रेक मधे वेळेनुसार कुठली ठिकाणे येतील तेही यादीत नोट केले आहे. ------------------------------------------------------------------------------------ https://drive.google.com/file/d/0B-VTCJ078_Ptb1Jickprb2RWUU0/view?usp=s… ---------------------------------------------------------------------------------- सध्या एव्हढेच. आल्यावर (आलो तर ....) भेटुच!!! राम राम.

वाचने 3014
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया