छंद, मात्रा, गण, वृत्त इत्यादीविषयी माहिती कोठे मिळेल
हल्ली अनेक लोक कविता किंवा तत्सम काही तरी लिहित असतात (अस्मादिक तयातिल एक ) (काही जिलब्या पण पाडतात ) पण कधी कधी "कविता या छंदात आहे", "इथे मात्र चुकली" वगैरे (जाणकारांची ) वाक्ये कानावर पडतात. एक माहिती आणि कलाकृतीत सुधारणा आणण्यासाठी याबाबतीत अधिक माहिती शोधण्याचा प्रयत्न चालू आहे पण आंतर जालावर विशेष काही हाती लागले नाही (कदाचित कोणता कळशब्द शोधता न आल्याने)
नुकतीच मिपा च्या एका कवितेवर " मात्रा मोजल्या, बरोबर आहेत असा प्रतिसाद पाहिला" आणि पुन्हा एकदा याबाबतची उत्सुकता जागी झाली
प्रिय मिपा जाणकार मंडळी
काव्यातील छंद, मात्रा, गण, वृत्त इत्यादीविषयी सोदाहरण माहिती देऊ शकाल का ? कोठे मिळेल ? काही आंतर जालिय दुवा किंवा पुस्तक वगैरे ची माहिती मिळेल का ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे वाचा.
तुमचा शोध असा केला-
काव्य शोध इथे आहे .
इयत्ता सातवी ते दहावीची
जेव्हा त्या वयाचा होतो तेव्हा
http://nvgole.blogspot.in/2014/03/blog-post.html#links
'छंदोरचना'
अख्ख छंदोरचना मराठी विकिस्रोत
धन्यवाद
नाडी ग्रंथाच्या साहित्यमूल्याबाबत चर्चा