(चालवून टाक चीप)
चालवून टाक चीप, जागतीक अर्थ मंद
राजना रिसेशनात कोण बैंक होय बंद
त्या युरोकुली भरीस, भांडते अजून ग्रीस
बाय तू करू नकोस, एक वर्ष स्टॉक बंद
गीत गात 'टू बिगा'चं, बेलआउटी उगाच
सावकार आधुनीक, की मती असेल मंद
गार गार एक्सपोर्ट चीन मोरली सपोर्ट
गाउनी गुलाबगीत खात जा गुलाबकंद
ते तुलाच रे कळेल, कोण कोण रे जळेल
सांग ना अता खरेच, टोकियो कि ताशकंद?
हाय ते इझी मनीत, क्यूइने कबर खणीत
सांग घेउनी बुडेेल, सैमला अनर्थछंद
-- स्कैमी संकेतानंद ;)
नवी दिल्ली,
०८ जुलै , २०१५
वावावा! संकेतानंद इज बॅक.
धन्यवाद
मिपा हेवी ? कायपण ! ही
आमचा नंबर पयला ?
स्वारी पयला नंबर गावला नै !
छान
जबरदस्त!
देवा.... त्रिवार दंडवत
मस्त !
वा!वा!लय झ्याक!
लै झ्याक गीत!!!!
होय
मस्त चाललीय कविता !!
क्या बात, क्या बात!! पर्फेक्ट
लोल! काय जबरदस्त जमलंय विडंबन
हो राव. पूर्वीची अनेक
+१११११११११
=)) लई ब्येस !
@ते तुलाच रे कळेल, कोण कोण रे
मस्त..
जबरी विडंबन. चपखल
थोडं ऑफ होईल पण...
वृत्तात दाद! क्या बात है!
कायप्पा वर काही निवडक लोकांना
चालेल
मी कधीही दुवा देतो
क्या बात हैं.... एकदम
अहाहा
स्वामी फॉर्मात परत आले आहेत
आज ईथे ह्या क्षणी ते 'तत्सम'
आज ईथे ह्या क्षणीते 'तत्सम' वगैरे शब्दांचा वापर करायचं पण बघत जा बापु ! बाकी स्वाम्या, फॉर्म टिकू दे रे बाबा. आवडेशच !++++++११११११ टू विशाल.
स्वामिज्जिंच्या फॉर्म ला
स्वामिज्जिंच्या फॉर्म ला क्लोरोफ़ोम बसू नये हीच विच्छा!हो ना, एवीतेवी ग्रीसच्या निमीत्ताने बोळा निघालाच आहे तर वाहू द्या गंगा ;)यो!!
kavita chhan