रोझ अतैफ -बिल-अष्टा
नॉन-स्टीक तवा मंद आचेवर गरम करायला ठेवा.
मी नॉन-स्टीक तवा असल्यामुळे अजिबात तेलाचा वापर केलेला नाहिये.
डावभर मिश्रण तव्यावर ओतावे, पसरवायचे नाही.
पॅनकेकवर जाळी यायला लागली, आणि त्यावरचा ओलसरपणा पूर्ण सुकला की काढावे, उलटवायचे नाही.
अशा पद्धतीने सर्व पॅनकेक्स तयार करुन घ्यावे.
साहित्य अष्टासाठी:
१ वाटी दूध
१ वाटी फ्रेश क्रीम (इथे मुळ पाककृतीत अरबी Qaimar क्रीमचा वापर केला जातो, ते न मिळाल्यामुळे मी फ्रेश क्रीम वापरले)
२ टेस्पून कॉर्नफ्लॉर
३ टेस्पून रोझ सिरप ( मुळ पाकक्रुतीत रोझ वॉटर किंवा ऑरेंज ब्लॉसम वॉटर वापरले जाते, माझ्याकडे दोन्ही नव्हते म्हणून मी रोझ सिरप वापरले)
१-२ टेस्पून साखर (सिरपच्या गोडीनुसार प्रमाण घ्यावे)
सजावटीसाठी पिस्त्याची पूड
हळू-हळू मिश्रण दाट होऊ लागेल.
मिश्रणाची कंसीस्टंसी कस्टर्डप्रमाणे हवी.
गॅस बंद करुन थोडे गार होऊ द्यावे.
वरुन क्लिंग रॅप लावून ठेवावे म्हणजे वर मिश्रण सुकल्यासारखा थर तयार होणार नाही.
आता हे रेफ्रिजरेट करावे.
अस्मेब्लिंगः
तयार पॅनकेकच्या दोन्ही कडा एकत्र करुन, अर्धगोलाकारात दुमडून, हलका दाब देऊन बंद कराव्यात.
एक कोपरा कस्टर्ड भरण्यसाठी मोकळा असावा.
तयार कस्टर्डला पायपींग बॅग किंवा रीक्लोझेबल बॅगमध्ये भरुन घ्यावे व बॅगेचे टोक कापावे.
अर्धगोलाकार पॅनकेकमध्ये हे रोझ कस्टर्ड पाईप करुन घ्यावे.
त्यावर पिस्त्याची पूड घालावी.
रोझ अतैफ -बिल-अष्टा - नाव जरी कठीण वाटत असले तरी पदार्थ चवीला अप्रतिम लागतो :)
चला तर मग घ्या पटापट खायला.
वाचने
19320
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
कहर!!
लाजवाब ! एवढ्या उन्हाळ्यात
एकदम सहीच!!
माशा अल्ला!सुब हान् अल्ला
नोट
नेमकं कशाची तारीफ करायची?
अरे एक खाद्यकट्टा बनवा आणि
मी शेवटच्या फ़ोटुत एका केक रोल
खपले आहे. अप्रतिम.
एकदम शाही दिसतायत!
छान दिसत आहे!
वेगळा आणि मस्त पदार्थ!
अ प्र ति म!
अय्या
In reply to अय्या by इरसाल
हो गोलमने दिलिये ;)
आईग्गं !!!!!
नाष्ट्याला अष्टा छाने हा :)
या जन्मात तरी एवढे छान स्वत:
.
मस्तच!!!
क्लास...
इसकी सजा मिलेगी!!
काय फोटो आहे पहिलाच!! जिवंत
मोहक
खतर्नाक .जबर्दस्त. सानिका
खतरनाक !!!!
खतरनाक!
अप्रतिम....
मस्तच ग, तुझा जवाब नाही
वाह्! क्या बात है.
सलाम
तो गुलाबी रंग
ख-प-लो!!!!!!! अशक्य आहे हा
वाह वाह वाह ! क्या खुब !
सर्व प्रतिसादकांचे आभार :)
शाही खाना!
अप्रतिम
मला गोड पदार्थ आवडत नाहीत, पण
काय बोलु ? काय लिहु ?
वा वा वा... काय मस्त दिसतोय,.
_/\_
बापरे! हे असं काही बनवता येतं
वल्ला ! बहुत खुबसुरत ! :)
शानदार! सानिका, इ लोवे यु!
अगं का ईतके कष्ट उपसून
खाद्यपदार्थ आवडला. पाहू
निशब्द ....................