सध्या रहायला नवी मुंबईत आहे. ( कुटुंब - स्वतः बायको, 2 मुली, आई)
१ बीएचके चा फ्लॅट विकून तिकडे ३ बीएचके घेण्याचा विचार आहे. राहत्या ठिकाणी ३ बीएचके घेणे माझ्या बजेटच्या बाहेरची बाब आहे. (खूप जास्त गृहकर्ज करायचे नसल्याने)
नेटवर तरी प्रोजेक्ट चांगला दिसतोय. शाळा प्रोजेक्टला लागून आहे असे दिसते.
१ - २ मूली आहेत शाळेत जाणाऱ्या, शाळा जवळ असणे हि मुख्य अट आहे घरून." जवळ म्हणजे चालत जाण्यायोग्य"
२ - सर्व amenities असलेल्या ठिकाणी राहण्याची हौस.
३ - गर्दीपासून सुटका - नोकरी बोटीवर असल्याने रोज कामावर पळायचे नाही.
माहिती पाहिजे
१. मेंटेनन्स चार्जेस - दरमहा ??
२. छोटी मुले आणि वयस्कर व्यक्ती (आई)असलेल्या कुटुंबासाठी ??
भिती हि कि बहुतांश जनता IT वाले आणि DINK (डबल इन्कम नो किड्स)
३ शाळेव्यतिरिक्त इतर छंदवर्गाची उपलब्धता
-- भेट देणार आहे पुढील महिन्यात पण त्यात फ्लॅट बघणे होईल.
प्रत्यक्ष राहणाऱ्याकडुन / त्या भागातल्या जाणकारांकडुन कळावे हि अपेक्षा.
--- धन्यवाद
रिग पिग
वाचने
13327
प्रतिक्रिया
75
मिसळपाव
प्रतिक्रिया
मूळव्याधीचा मोड येईल.
In reply to हा हा हा .. by चिनार
कुमठेकर आणि सचिन मध्ये चालली
In reply to मामो by नाखु
हितेसभाई दादरकरला
फार्र रेकून
In reply to हितेसभाई दादरकरला by होबासराव
डोंबिवलीत पलावा सिटीचा विचार करु शकता.