सध्या रहायला नवी मुंबईत आहे. ( कुटुंब - स्वतः बायको, 2 मुली, आई)
१ बीएचके चा फ्लॅट विकून तिकडे ३ बीएचके घेण्याचा विचार आहे. राहत्या ठिकाणी ३ बीएचके घेणे माझ्या बजेटच्या बाहेरची बाब आहे. (खूप जास्त गृहकर्ज करायचे नसल्याने)
नेटवर तरी प्रोजेक्ट चांगला दिसतोय. शाळा प्रोजेक्टला लागून आहे असे दिसते.
१ - २ मूली आहेत शाळेत जाणाऱ्या, शाळा जवळ असणे हि मुख्य अट आहे घरून." जवळ म्हणजे चालत जाण्यायोग्य"
२ - सर्व amenities असलेल्या ठिकाणी राहण्याची हौस.
३ - गर्दीपासून सुटका - नोकरी बोटीवर असल्याने रोज कामावर पळायचे नाही.
माहिती पाहिजे
१. मेंटेनन्स चार्जेस - दरमहा ??
२. छोटी मुले आणि वयस्कर व्यक्ती (आई)असलेल्या कुटुंबासाठी ??
भिती हि कि बहुतांश जनता IT वाले आणि DINK (डबल इन्कम नो किड्स)
३ शाळेव्यतिरिक्त इतर छंदवर्गाची उपलब्धता
-- भेट देणार आहे पुढील महिन्यात पण त्यात फ्लॅट बघणे होईल.
प्रत्यक्ष राहणाऱ्याकडुन / त्या भागातल्या जाणकारांकडुन कळावे हि अपेक्षा.
--- धन्यवाद
रिग पिग
वाचने
13317
प्रतिक्रिया
75
मिसळपाव
प्रतिक्रिया
गूगल बंद पडले आहे का हो आजकाल
हिंजवडी म्हणतात त्या भागाला,
बरोब्बर
In reply to हिंजवडी म्हणतात त्या भागाला, by मनिष
एक विचार
In reply to बरोब्बर by श्रीरंग
चालायचंच भाऊ अडाणी जनता भरपूर
In reply to बरोब्बर by श्रीरंग
खडकी
In reply to चालायचंच भाऊ अडाणी जनता भरपूर by जडभरत
ब्रिटिशांच्या
In reply to खडकी by कपिलमुनी
ज्या लोकांनी स्वातंत्र्य
In reply to ब्रिटिशांच्या by बॅटमॅन
अगदी अगदी...पण लै नाही तरी
In reply to ज्या लोकांनी स्वातंत्र्य by टवाळ कार्टा
सहमत
In reply to ज्या लोकांनी स्वातंत्र्य by टवाळ कार्टा
बरोबर आहे जोशीसाहेब. इतर
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
आणि वानवडीचं Wanowrie,
In reply to खडकी by कपिलमुनी
विक्रोळी चं बिकरौली. एका उप्र
In reply to आणि वानवडीचं Wanowrie, by सूड
वशाडी येवो!! असं बोलणार्या
In reply to विक्रोळी चं बिकरौली. एका उप्र by संदीप डांगे
मी पण तेच केलं.
In reply to वशाडी येवो!! असं बोलणार्या by सूड
मराठी डोकी प्रचंड तापलेली
In reply to मी पण तेच केलं. by संदीप डांगे
काय राव? आपल्या गावाच्या
In reply to मराठी डोकी प्रचंड तापलेली by जडभरत
पारि
In reply to काय राव? आपल्या गावाच्या by संदीप डांगे
चिकागो राहिले या यादित
In reply to काय राव? आपल्या गावाच्या by संदीप डांगे
नावं डांगेसाहेब फिक्स झालीच
In reply to काय राव? आपल्या गावाच्या by संदीप डांगे
राज्यकर्त्याना जाब विचारला
In reply to नावं डांगेसाहेब फिक्स झालीच by जडभरत
सूड साहेब, हा प्रश्न
In reply to राज्यकर्त्याना जाब विचारला by सूड
अनामिक आयडीच्या आवरणाखाली
In reply to सूड साहेब, हा प्रश्न by जडभरत
ताई अहो माझ्यासाठी हा विषय
In reply to अनामिक आयडीच्या आवरणाखाली by आनंदी गोपाळ
शिवीगाळ कोणी आणि कुठे केलीय
In reply to ताई अहो माझ्यासाठी हा विषय by जडभरत
समोरच्याने मुद्दा धरुन बोललं
In reply to शिवीगाळ कोणी आणि कुठे केलीय by सूड
(वाद टकाशी घालत असशील तर बाकी
In reply to समोरच्याने मुद्दा धरुन बोललं by कॅप्टन जॅक स्पॅरो
उंची, वजन वगैरे वगैरे.
In reply to (वाद टकाशी घालत असशील तर बाकी by टवाळ कार्टा
आणि हो यावर सुद्धा काही
In reply to ताई अहो माझ्यासाठी हा विषय by जडभरत
सुरुवात
In reply to आणि हो यावर सुद्धा काही by जडभरत
एशियन पेंट्स वापरायला अजिबातच
In reply to सुरुवात by कपिलमुनी
या ग्लोबलाईझ्ड जमान्यात एशियन
In reply to एशियन पेंट्स वापरायला अजिबातच by सूड
आफ्रिकेत (अल्जीरिया मध्ये तरी
In reply to या ग्लोबलाईझ्ड जमान्यात एशियन by बॅटमॅन
खरंच की !! पेंट कोणताही असो,
In reply to या ग्लोबलाईझ्ड जमान्यात एशियन by बॅटमॅन
सत्यवचन
In reply to खरंच की !! पेंट कोणताही असो, by सूड
वा वा वा वा....
In reply to सत्यवचन by प्रसाद गोडबोले
आयला...
In reply to वा वा वा वा.... by बॅटमॅन
मी काम करत असलेल्या कंपनीचे
व्यनी केला आहे. धन्यवाद
In reply to मी काम करत असलेल्या कंपनीचे by खटपट्या
खोल्या छोट्या आहेत. मी गेलो
मलाही ब्लू रिजबद्दल वाचायला
ब्लू रिज
ती एकमजली घरे फ्लॅट आहेत ?
In reply to ब्लू रिज by श्रीरंग_जोशी
फ्लॅट
In reply to ती एकमजली घरे फ्लॅट आहेत ? by dadadarekar
सध्या बांधकाम व्यावसायिकांची
In reply to ब्लू रिज by श्रीरंग_जोशी
लाखाच्या किमतीत घर उपल्ब्ध
In reply to सध्या बांधकाम व्यावसायिकांची by रेवती
ओक्के.
In reply to लाखाच्या किमतीत घर उपल्ब्ध by सतिश गावडे
Blue Ridge
.
ब्लू रिज !
८) नदीच्या चित्रावर जाऊ नका..
In reply to ब्लू रिज ! by ब़जरबट्टू
हीः हीः हीः
In reply to ८) नदीच्या चित्रावर जाऊ नका.. by सतिश गावडे
१) हे पुणे नाही, नदीपलीकडेच
In reply to ब्लू रिज ! by ब़जरबट्टू
+१
In reply to १) हे पुणे नाही, नदीपलीकडेच by चिनार
शाळा
In reply to ब्लू रिज ! by ब़जरबट्टू
मग ज्या मुलांना तिथे प्रवेश
In reply to शाळा by संग्राम
दुसरी चांगली शाळा
In reply to मग ज्या मुलांना तिथे प्रवेश by रेवती
नावावरून तरी या शाळा पावरबाज
In reply to दुसरी चांगली शाळा by संग्राम
इंग्रजी नावाचा महिमा
In reply to नावावरून तरी या शाळा पावरबाज by रेवती
अगदी हेच मनात आलं.
In reply to इंग्रजी नावाचा महिमा by कपिलमुनी
त्यावेळेस, मेथीची जुडी आणि
In reply to अगदी हेच मनात आलं. by रेवती
ही ही ही. तेही आहेच की! पण
In reply to त्यावेळेस, मेथीची जुडी आणि by अस्वस्थामा
तुम्ही जर बोटीवर असणार असाल
भाडे
पुण्यात घर घेण्याआधी
वाचतेय
मै आल्या :)
In reply to वाचतेय by माईसाहेब कुरसूंदीकर
माई आहेत, मी एव्हाना वड्यांचं
In reply to वाचतेय by माईसाहेब कुरसूंदीकर
मामो
हा हा हा ..
In reply to मामो by नाखु
मूळव्याधीचा मोड येईल.
In reply to हा हा हा .. by चिनार
कुमठेकर आणि सचिन मध्ये चालली
In reply to मामो by नाखु
हितेसभाई दादरकरला
फार्र रेकून
In reply to हितेसभाई दादरकरला by होबासराव
डोंबिवलीत पलावा सिटीचा विचार करु शकता.