चेनै (मद्रास) मध्ये किंवा १५-२० किमीच्या आसपास कुणी मिपाकर आहेत का?
प्रिय मिपाकरांनो,
बहुदा पुढच्या आठवड्यापासून , कदाचित सोमवारपासून, मी चेनै (मद्रास) येथे काही कामा निमीत्त जाणार आहे.
मुळात आमही कट्टेकरी, त्यामुळे जिथे जावू तिथे आम्ही "मिपाकर" शोधतो आणि कट्टा करतो.
आत्ता पर्यंत आम्ही बरेच कट्टे केले.
पार अगदी दुबई पासून ते थेट कळवा व्हाया जिजामाता उद्यान.
यान्बूत तर बरेच कट्टे केले.
ते असो.
तर एखादा कट्टा चेनैत पण करायचा विचार आहे.(काम तो सिर्फ बहाना हय.)
कळावे,
लोभ आहेच तो चेनैच्या कट्ट्याच्या निमित्ताने वाढावा ही चेनैच्या मिपाकरांना विनंती.
कृपया, चेनैकर मिपाकरांनी व्यनि मार्फत संपर्क करावा.
आपलाच
(कट्टेकरी) मुवि
याद्या
3029
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
काय करा...
सिरुसेरि
एका जागी स्थिर रहा की मुवि.
मिपाकर सिरुसेरि चैन्नइमध्ये राहतात.
चेन्नईमध्ये केवळ मिपाकरच नव्हे
प्रतिसांदाबद्दल धन्यवाद......
थोडी असहमती
In reply to प्रतिसांदाबद्दल धन्यवाद...... by मुक्त विहारि
प्रतिसाद पटला.
In reply to थोडी असहमती by श्रीरंग_जोशी
आपण भले आणि आपले काम भले अशी
In reply to थोडी असहमती by श्रीरंग_जोशी
चेन्नई प्रवास
शाकाहारी रेस्तराँ
तेथील मराठी माणसे फारसा