गेले काही दिवस मला एक प्रश्ण मनात घर करून आहे: मुलांना शाळेत न घालता त्यांना बाहेरून परीक्षा देता येऊन, कायदेशीर रित्या 'शालेय शिक्षण' पूर्ण करता येतं का? पहिलीपासून किंवा त्याही आधीपासून ते दहावी पर्यंतचे शिक्षण, हे मला या इथे अभिप्रेत आहे.
असं करता येत असेल तर त्यासाठी काय पर्याय आहेत? कुठल्या formalities त्यासाठी पूर्ण कराव्या लागतात? आणि तसंच, असं करता यावं यासाठी काही पात्रतेचे निकष आहेत का? हे सगळं मी महाराष्ट्रात रहाणार्या मुला-मुलींंच्या बाबत विचारतोय. परंतु अशी व्यवस्था महाराष्ट्राबाहेरही उपलब्ध असल्यास त्याचीही जरूर माहिती द्या अशी मी मिपावरील जाणकार मंडळीना विनंती करतो.
हे असं करणं उचित आहे की नाही किंवा असं करावसं वाटण्यामागची कारणे काय आहेत या चर्चेत शक्यतो मला सहभागी व्हायचं नाहीये. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्णांचं माझ्याकडून उत्तर नाही आलं तर प्रश्णकर्त्यांनी कृपया वाईट वाटून घेऊ नका. कुणासही दुखावण्याचा किंवा दुर्लक्षण्याचा माझा हेतू नाही.
प्रचलित शिक्षणपद्धतीशिवाय (त्यापलीकडे किंवा त्यातच) काही अजून पर्याय आहेत का याचा मी शोध घेत आहे. असे इतरही काही पर्याय कुणास माहीत असतील (उदाहरणार्थ Military Schools) तर जरूर मार्गदर्शन करा.
धन्यवाद!
वाचने
5159
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पहिला.
अहो, जडभरतभाऊ
In reply to मी पहिला. by जडभरत
होम स्कुलिंग या विषयावर इथेच
मूलांची शेती
In reply to होम स्कुलिंग या विषयावर इथेच by अस्वस्थामा
३ नंबरच्या लिंकेत छगनलालांचे
In reply to मूलांची शेती by श्रीरंग_जोशी
:-)
In reply to ३ नंबरच्या लिंकेत छगनलालांचे by आनंदी गोपाळ
ज्यांचे शिक्षण नाही झाले ते
फोर्म क्र. १७ आहे बहूतेक
In reply to ज्यांचे शिक्षण नाही झाले ते by पाटीलअमित
उसने 9 साल की उम्र में दसवीं
धन्यवाद!
शाळा नको म्हटलं की मेंढरं
राजकारणात घाला शाळा नको असेल तर. :-))
In reply to शाळा नको म्हटलं की मेंढरं by नगरीनिरंजन
आजकाल भारतातही पालक होम
.
माझ्या भावाने दहावीची परीक्षा
मनरंग, धन्यवाद.
मनरंग, मोबाइलवर टाईप केलेला
In reply to मनरंग, धन्यवाद. by होकाका
१) स्वाती२, धन्यवाद. अजून एक
धर्मराजमुटके, नगरीनिरंजन,
>>सैनिकी शाळा या फक्त
स्वाती२, खूप उपयुक्त माहिती
मायबोली चर्चा