आजकाल क्रेडिट/ डेबीट कार्डाऐवजी पर्याय म्हणुन पेटीएम सारखी आर्थिक व्यवहारसाधने आढळतात. माझा बाळ्बोध समज असा की ह्या नव्या पाकिटात आपण लागतील त्यानुसार काही पैसे ठेवायचे व खर्च करायचे. यात सकृतदर्शनी फायदा असा की पाकिट कुणी उडवले तर त्यात अस्लेली रक्कमच जाइल. खात्यातली सर्व रक्कम वा क्रेडीट कार्ड मर्यादे इतकी रक्कम जाणार नाही.
पाकिटात पैसे आपणच भरणार. मग ते पैसे खात्यातुन पाकिटात ठेवताना जालचोर हेरु शकतात का? पेटीएम वा तत्सम पर्याय किती सुरक्षित आहेत? हे व्यवहार संगणकावर करता येतात की अॅपच वापरावे लागते? (जो उठतोय तो अॅप उतरवुन घ्याय्चा आग्रह धरतोय. किती अॅप उतरवुन घेणार? एक दिवस बोलायला/ वाचायला एक हस्तसंच आणि अॅपसाठी एक स्वतंत्र हस्तसंच ठेवायची वेळ येईल)
वाचने
6955
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
भ्रमणध्वनी वर app उतरवून
अहो,
In reply to भ्रमणध्वनी वर app उतरवून by सव्यसाची
सर,
In reply to अहो, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पेटीएम गेली ३-४ वर्षे मि
पेटीएम
विदा नसल्यामुळे
In reply to पेटीएम by पैसा
पेटीएमचा प्रत्यक्ष अनुभव नाही
In reply to विदा नसल्यामुळे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
madhyantari ashi batami
हो. अश्या १० स्टार्टअप मधे
In reply to madhyantari ashi batami by आनंदराव
.
मुळात मला असा प्रश्न पडतो कि
समांतर चलनबाबत असहमत
In reply to मुळात मला असा प्रश्न पडतो कि by उगा काहितरीच
इथे मिसळ पाव वर एका मुलीने
हा तो लेख
In reply to इथे मिसळ पाव वर एका मुलीने by अभिजित - १
धन्यवाद . लिंक बद्दल.
माझ्या प्रतिसादाचा रोख
In reply to धन्यवाद . लिंक बद्दल. by अभिजित - १
तिने खरेच खूप चांगले काम केले