प्रेरणा: उभ्या पावसात जळायला लागलोय...
चाल: तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं
सोडून गेली रं मैना
दोस्त टाळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो
आज काल दिस रात
मला सुचंना कायी
पार झालो देवदास
आन्न पोटात जात न्हाई
येईना हो झोप मला
कुशीवर वळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो
कसं सांगू काय झालं
खेळ खल्लास झाला
उडवलेला पैसा सगळा
आता वाया तो गेला
पैलवान मी मर्द गडी
आसू गाळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
19371
प्रतिक्रिया
102
मिसळपाव
प्रतिक्रिया
सनातन प्रश्न आहे हा!!उत्तर
In reply to कंपु म्हणजे काय? by सतिश गावडे
उत्तर भेटणारही नाही. जे
In reply to सनातन प्रश्न आहे हा!!उत्तर by जेपी
मंजे जे अस्तित्वात नाही त्याच
In reply to उत्तर भेटणारही नाही. जे by सतिश गावडे
माझा प्रतिसाद ....
In reply to कंपु म्हणजे काय? by सतिश गावडे
+१
In reply to माझा प्रतिसाद .... by चौकटराजा
कंपु म्हणजे काय?
In reply to कंपु म्हणजे काय? by सतिश गावडे
#हीणप्रतिसाद
In reply to कंपु म्हणजे काय? by प्रसाद गोडबोले
+१
In reply to #हीणप्रतिसाद by सूड
फायरबंब????
मला असे वाटत नाही.
In reply to फायरबंब???? by स्पंदना
"आगीचा बंब" हा शब्दही चालेल.
In reply to मला असे वाटत नाही. by सतिश गावडे
हे ही चालेल. मात्र मीटरमध्ये
In reply to "आगीचा बंब" हा शब्दही चालेल. by खटपट्या
अहो मीटरमधे म्हणजे चालीमधे
In reply to हे ही चालेल. मात्र मीटरमध्ये by सतिश गावडे
चाल म्हणजे मिटर नसावे. जाणकार
In reply to अहो मीटरमधे म्हणजे चालीमधे by खटपट्या
सगा बाबा इनोद व्हता त्यो!!
In reply to चाल म्हणजे मिटर नसावे. जाणकार by सतिश गावडे
अरारा... म्या उगाच शिरेसली
In reply to सगा बाबा इनोद व्हता त्यो!! by स्पंदना
हो चालेल.
In reply to अरारा... म्या उगाच शिरेसली by सतिश गावडे
तसं असेल तर बसतंय मीटरमध्ये.
In reply to हो चालेल. by खटपट्या
राया माझ्या हिरीला इंजिन बसवा
In reply to मला असे वाटत नाही. by सतिश गावडे
=))
काव्य आणि कवितेचे रसग्रहण, दोन्ही भन्नाट !
हे शिघ्रकाव्य आहे.
In reply to काव्य आणि कवितेचे रसग्रहण, दोन्ही भन्नाट ! by बबन ताम्बे
काहीही हा बबन...
In reply to काव्य आणि कवितेचे रसग्रहण, दोन्ही भन्नाट ! by बबन ताम्बे
गम्मत हो खटपट्या भाउ !
In reply to काहीही हा बबन... by खटपट्या
कोंबडी पळालीची चाल पण लावता
ही... ही... ह्या.... ;)
मी कितीही आयडी बदलले तरीही
In reply to ही... ही... ह्या.... ;) by मदनबाण
कवितेचे रसग्रहण
चुकून पातळविजयम वाचले :D
In reply to कवितेचे रसग्रहण by जडभरत
सगा साहेब
१०० झाल्याबद्दल सगाचा सत्कार
पातळविजयम असतं तर वरती हाहाहा