✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सुट्टी..!

स — संदीप चित्रे, Mon, 12/01/2008 - 08:28

प्रतिक्रिया द्या
3049 वाचन

💬 प्रतिसाद (11)

मस्त रे..!

विसोबा खेचर
Mon, 12/01/2008 - 08:35 नवीन
मस्त रे..! :) तात्या.
  • Log in or register to post comments

:-)

सहज
Mon, 12/01/2008 - 08:37 नवीन
मस्त :-)
  • Log in or register to post comments

मस्त !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 12/01/2008 - 09:41 नवीन
:) आवडली कविता
  • Log in or register to post comments

प्रत्येकाच्या मनात

अनिरुध्द
Mon, 12/01/2008 - 09:57 नवीन
प्रत्येकाच्या मनात हेच असतं पण प्रत्येकाला थोडंच हे जगायला मिळतं कविता वाचून मन सुखावतं आणि मग खरोखरच शीळेला गाणं मिळतं... फारच सुंदर. आवडली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

संदीप चित्रे
Mon, 12/01/2008 - 19:21 नवीन
तात्या, सहज, बिरूटे सर आणि अनिरूद्ध.... अभिप्रायासाठी धन्यवाद.... नुकत्याच झालेल्या भारत भेटीतू अजून बाहेर यायचो आहे :)
  • Log in or register to post comments

कळतं

प्राजु
Mon, 12/01/2008 - 20:46 नवीन
कळतं त्यांना काय व्हायचं आणि शीळेला गाणं मिळतं....२ इथे त्यांना काय व्हायचं, हे आता कळतं.. आणि शीळेला गाणं मिळतं....२ आणि थबकतं तिथेच पाऊल नेमकं आणि शीळेला गाणं मिळतं....७ इथे पाऊलही नेमकं तिथेच थबकतं आणि शीळेला गाणं मिळतं....७ हे कसं वाटेल?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त

शितल
Mon, 12/01/2008 - 22:49 नवीन
संदिप , तु़झी भारत भेटीची कविता आवडली रे. :)
  • Log in or register to post comments

झक्कास कविता!

चतुरंग
Mon, 12/01/2008 - 23:03 नवीन
(पुढच्या वर्षीच्या भारतभेटीकडे डोळे लागलेला) चतुरंग
  • Log in or register to post comments

मस्त!!

राघव
Tue, 12/02/2008 - 10:54 नवीन
झक्कास कविता! मुमुक्षु :)
  • Log in or register to post comments

धन्स...

संदीप चित्रे
Tue, 12/02/2008 - 23:15 नवीन
प्राजु, शितल, रंग्या, मुमुक्षु... धन्यवाद :) ----- प्राजु-- सूचनांचा विचार करतोय. ------ रंग्या: मित्रा भारत भेट फार लांबवू नकोस. मी मागे एकदा सलग ६ वर्षे जाऊ शकलो नव्हतो... पार डोकं गेलं होतं कामातून.
  • Log in or register to post comments

आणि शीळेला गाणं मिळतं..

मनीषा
Wed, 12/03/2008 - 07:16 नवीन
खूप छान कविता...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा