काय प्रतिक्रिया देऊ?
झळ्ळकन आलेलं डोळ्यातलं पाणी कसं दाखवू?
हंबरडा फोडून रडावंसं वाटतंय.
आपलेपणानं जपलेल्या गोष्टी, व्यक्ती बोटांमधून सुटून चाललेल्या वाळूसारख्या निसटताना दिसतात.
कधी काही करु शकत असून करता येत नाही, करत नाही. कधी काही करुच शकत नाही..... :( :(
शुचिच्या या धाग्यामुळे इथे पुन्हा एकदा आले, आणि पुन्हा एकदा मन प्रसन्न झालं.
का जगावं, या प्रश्नाचं उत्तर कधीकाळी चुकून हरवलंच तर इथे यावं, आणि पुन्हा जगायला लागावं..
..सप्रेम नमस्कार.
(सध्या लेखणीला विश्रांती दिली आहेत का?)
तुमचं हे लिखाण खोल अंतःकरणातून आलंय त्यामुळे ते सहज सुंदर आणि आपल्या वैदिक धर्मात सांगितलेल्या चार आश्रमांपैकी वानप्रस्थाश्रमी विचारांना धरुन आहे. हे गद्दकाव्य वाचताना नुकताच वाचनात आलेला व लिहुन ठेवलेला एक सुविचार असा, 'आपल्या रोजच्या अनुभवातुन मिळणार्या चिरंतर मुल्यांना आपण ओळखू शकलो तर जीवनातील उत्तम गोष्टींचा आनंद आपण लुटू शकू.' आपल्या पुढील लेखनाला शुभेछा.
डोळ्यात अश्रु आहेत. मनात सुखवणारी वेदना आहे. काय म्हणायचय कळत नाहिए.
बुवा... आम्हाला तर तुमचं हे एक गद्य आयुष्यभर पुरेल.
म्हणुनी ठेवीली पायी डोई. __/\__
हा लेख वाचणं... पुन्हा पुन्हा वाचणं हाच एक नितांत सुंदर अनुभव आहे!
लेखकाचं नाव 'रामदास' दिसलं की मी डोळे मिटून लेख वाचायला घेतो.. मनाची कवाडं आपोआप उघडायला लागतात!
वर अर्धवटराव म्हणाले तसं "डोळ्यात अश्रु आहेत. मनात सुखवणारी वेदना आहे. काय म्हणायचय कळत नाहिए."
अतिशय सुरेख, वाखु साठवली आहे, दडंवत स्विकारावा.
जेपी खोदकामासाठी अतिशय धन्यवाद, हे वाचायचे राहुन गेले होते.
सध्याच्या मिपावरच्या राजकीय धुळवडीत हा लेख म्हणजे ग्रीष्म्यातल्या वळवासारखा वाटला. रामदास, परा, इंद्रराज पवार, आदिती, टारझन, तात्या हे सगळे दिगज्ज मिपापासून दूर का झाले असावेत? त्यावेळच्या मिपाचा दर्जा काही औरच होता. कित्येकवेळा काही सामान्य दर्जाचे लेखदेखील त्यावरच्या इंद्रांच्या प्रतिसादामुळे वाचनीय वाटायचे.
गेले ते दिवस!!!
~~~~~~~~~~~~~ नॉस्टॅल्जिक गुलाम ~~~~~~~~~~~~~
त्या वेळीही सुचलं नव्हतं...आताही सुचत नाहीये, पण लेख पुनः वाचल्यावर बाकी थंड्,निर्जीव कमळाच्या तळ्यावर कोणीतरी अलगद तरंग उठवावेत आणि त्या लाटांच्या स्पंदनात स्वतःची धुरकट छबी दिसावी असं वाटलं.
ती छबी खुदकन हसली...तिला पकडायला गेले तर...छे, जमलंच नाही.
रामदास काका, कवितेच्या ह्या लांबच्या प्रवासा साठी शुभेछा.
--मयुरा.
तुषारांत बागडणाऱ्या चिमणीसारखं वाटलं. त्या पाण्याचं सौंदर्य तिच्याकडे नसतं आणि तिच्यात ते कळण्याइतकी कुवतही नसते. पण तरी त्यात नाचण्याचा आनंद मात्र तिला अफाट मिळतो. तसं काहिसं..
प्रतिक्रिया
बाडिस. रामदास काकांना पुनश्च
तुमच्या लेखनाचा वेगळा विभाग
आज वाचलं.
जी. ए. कुलकर्णी
अप्रतिम हा शब्द हि थीटा पडावा या लेखाला !
मेरा मुझसे मिलना ना
.
सुंदर!
अप्रतिम!
अतिशय सुंदर
कितीतरी ताजंतवानं .... खुप
तुमचं हे लिखाण खोल
सुरेख सुविचार. धन्यवाद दीपा.
काका
अजब अवस्था आहे.
या माणसाला परत लिहीता करा रे
कोण
शब्दातीत अनुभव!
मिपावरच्या मला सर्वात
__/\__
भन्नाट लेख !!
सुंदर..
कोण
वर अर्धवटराव म्हणाले तसं
.............
हा माणूस कधी कोणत्या
__/\__
.......
नि:शब्द..
सध्याच्या मिपावरच्या राजकीय
100 वेळा वाचला असेल..दरवेळी
वाह वाह ! क्या बात हे.
वा! किती वर्षांनी मनातली कमळं...
!!!
अप्रतिम
अप्रतिम!
अहाहा
अप्रतिम गद्य पद्य. परत लिहिते
काय लिहू? शब्द संपले. _/\_
/___/\___/