राम राम मंडळी,
गेली 12 वर्षे ते आतापर्यंत माझा एल जी कंपनीचा सी आर टी टेलीव्हिजन संच काहीही बिघाड न होता खूप चांगल्या प्रकारे चालत होता. पण सध्या सुरुवातीला दणका दिल्या शिवाय टेलीव्हिजन संच चालू होत नाही :-(
असो आम्ही ह्या नीर्णयाप्रत आलो आहोत की नवीन एल ई डी प्रकारातला टी व्ही विकत घ्यावा.
आपल्या मिपा सदस्यापैकी बहुतेक लोक वेग वेगळ्या कंपन्याची एल सी डि, एल ए डी वापरत असणारच.
आपला बहुमोल सल्ला द्यावा.
अटी:
> 32 इंच ते 40 इंच
> कींमत: रु. 18000 ते 25000
> स्पष्ट चित्र - कोणत्याही बाजूने बघीतल्यास
वाचने
40372
प्रतिक्रिया
87
मिसळपाव
प्रतिक्रिया
एल जीचा ४२ इंची /एल ई डी - ३D
एल जी ४२ इंची ५६१०LED ५०के ला
In reply to एल जीचा ४२ इंची /एल ई डी - ३D by खेडूत
स्पष्ट चित्र - कोणत्याही बाजूने बघीतल्यास
आयपीएस
In reply to स्पष्ट चित्र - कोणत्याही बाजूने बघीतल्यास by सुनिल साळी
:)
ओनिडा
माझ्या टीवी चं मॉडेल आहे
In reply to ओनिडा by नाव आडनाव
शार्प
प्रतीसादाबद्दल धन्यवाद
जरा सावकाशीने प्रतिसाद देतो.
In reply to प्रतीसादाबद्दल धन्यवाद by सुनिल साळी
मायक्रोम्याक्स !
In reply to प्रतीसादाबद्दल धन्यवाद by सुनिल साळी
फरक LED TV
एच डी = हाय डेफिनिशन.
In reply to फरक LED TV by मोहनराव
एच डी रेडी म्हणजे ७२० P(
मी हल्लीच एलजी चा {LG
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Amazing Girl Drummer Does BIGBANG ;)+१
In reply to मी हल्लीच एलजी चा {LG by मदनबाण
तीन हजार रुपयात हे सर्व सहज
In reply to +१ by द-बाहुबली
बरोबर. मला सिनेमा
In reply to तीन हजार रुपयात हे सर्व सहज by सुबोध खरे
तेंव्हा आपल्या घरातील लोकांचे डोळे तपासून घ्या आणि मगच ३D टीव्ही विकत घ्याहायला, म्हणजे माझ्या डोळ्यातच प्रॉब्लेम असू शकतो काय? मला वाटायचं की अजून टेक्नॉलॉजीच डेव्हलप नाही झाली व्यवस्थीत, काही वर्षांनी असा त्रास न देणारे टिव्ही येतील.तीन हजार रुपयात हे सर्व सहज
In reply to तीन हजार रुपयात हे सर्व सहज by सुबोध खरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दारु Peeke डांस... ;) :- Kuch Kuch Locha Haiतीन हजार रुपयात हे सर्व सहज
In reply to तीन हजार रुपयात हे सर्व सहज by सुबोध खरे
टिव्हीस ओएस अपडेट करण्याचा पर्याय आहे का ?
In reply to तीन हजार रुपयात हे सर्व सहज by मदनबाण
कोणता ब्राविया आहे?
In reply to टिव्हीस ओएस अपडेट करण्याचा पर्याय आहे का ? by भुमन्यु
बहुतेक तरि EX300
In reply to कोणता ब्राविया आहे? by राजो
EX300च आहे
In reply to बहुतेक तरि EX300 by भुमन्यु
गुगल क्रोम कास्ट च्या माहिती बद्दल धन्यवाद
In reply to तीन हजार रुपयात हे सर्व सहज by सुबोध खरे
मोबाइलवरुन डायरेक्ट टीवी
In reply to +१ by द-बाहुबली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दारु Peeke डांन्स... ;) :- Kuch Kuch Locha Haiकुठला घेतला ते सांगावे .
सॅमसंग फाइनल
सेलर वॉरंटी - ऑनलाईन विकणारं
In reply to सॅमसंग फाइनल by सुनिल साळी
तो जुन्या सिरीज मधला आहे.
In reply to सॅमसंग फाइनल by सुनिल साळी
कुठला घेतला ते सांगावे .
उत्तम धागा
सगळ्यात महत्वाचे.....
सगळ्यात महत्वाचे.....
चौरा साहेब
आयुष्य
माझ्याकडे सोनी ब्रावीया एलईडी
In reply to आयुष्य by तिमा
माझ्या बहिणीच्या घरी
In reply to आयुष्य by तिमा
अगदी असंच होतं.
In reply to माझ्या बहिणीच्या घरी by यसवायजी
माझा ३२" एलजी फुल एचडी एलचीडी
In reply to अगदी असंच होतं. by संदीप डांगे
सरजी, एलसीडीला प्रॉब्लेम नाही
In reply to माझा ३२" एलजी फुल एचडी एलचीडी by प्रचेतस
ते आहेच.
In reply to सरजी, एलसीडीला प्रॉब्लेम नाही by संदीप डांगे
अगदी बरोबर.
In reply to ते आहेच. by प्रचेतस
Micromax 40T2820FHD 101 cm घ्या
प्लास्मा???
लिंक ..
In reply to प्लास्मा??? by मिनेश
अनुभव.
साळी सरकार, टी.व्ही. कंचा
मयक्रोमाक्स चे तीवी चान्गाले
व्हीडीओकॉन ३२ इं. चांगला वाटतोय...१९५०० किं मत आहे,आवाज दणदणीत आ
कोणी Haier चा टीवी वापरला आहे का
माझ्या मित्राकडे आहे. गेले ३
In reply to कोणी Haier चा टीवी वापरला आहे का by नया है वह
अप्लायन्सेस
सॅमसंग घेतला
बजरबट्टू मी सहमत आहे
माझ्याकडे एलजी एलसीडी
डाँगल
In reply to माझ्याकडे एलजी एलसीडी by प्रकाश घाटपांडे
Vu कंपनी
सोनी
In reply to Vu कंपनी by बाबा योगीराज
नाखुस दादुस
In reply to सोनी by नाखु
सोनी
In reply to नाखुस दादुस by बाबा योगीराज
ना खु साहेब
In reply to सोनी by नाखु
साहेब
In reply to ना खु साहेब by सुबोध खरे
वैयक्तिक रित्या मला स्वतःला
In reply to ना खु साहेब by सुबोध खरे
सोनी ही माझ्या माहीती प्रमाणे
In reply to ना खु साहेब by सुबोध खरे
डिअर डॉक, मला घरगुती उपकरणाचा
In reply to ना खु साहेब by सुबोध खरे
रिफ्रेश रेट
कंटीन्यूइटी ऑफ व्हिजन नावाचा
In reply to रिफ्रेश रेट by कपिलमुनी
जुन्या panasonic tvनी २० वर्ष
सो, सो...
In reply to जुन्या panasonic tvनी २० वर्ष by Maharani