विस्तीर्णशा नभाला सोडून जात आहे
पाऊस भोवताली, पाऊस आत आहे ...
ठरले कधीच होते, नयनी पुन्हा न पाणी
मी कोरडा तरीही पाऊस न्हात आहे ...
शब्दात लपविलेली दु:खे क्षणात कळती
शब्दाविना सूरांनी , पाऊस गात आहे ...
राजांस वाचवाया, खिंडीत झुंजलेला,
रक्तात पेटलेला पाऊस ज्ञात आहे ...
कर्जात बुडलेला, गळफास लावताहे
आई जमीन त्याची, पाऊस तात आहे ...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4320
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे
:( आज सगळे असं का लिहीत आहेत.
टेक अ बो !
फारच छान!
हे वृत्तात बसतय का हो?
:)
In reply to हे वृत्तात बसतय का हो? by दमामि
:):)
In reply to :) by वेल्लाभट
आमचेयेथे मॅगीचे चार पुडे उरले
In reply to :) by वेल्लाभट
काहीतरी सुचलं...
वाह!
मस्त आहे
छानच गझल...
बरोबर आहे ,
In reply to छानच गझल... by विशाल कुलकर्णी
नो नो
In reply to बरोबर आहे , by चुकलामाकला
कर्जात जो बुडाला , गळफास
In reply to नो नो by वेल्लाभट
कर्जात जो बुडाला , गळफास
In reply to नो नो by वेल्लाभट
हा हे बरोबर आहे आता.
In reply to कर्जात जो बुडाला , गळफास by चुकलामाकला
वेल्लाभट, तुम्ही दिलेला
In reply to नो नो by वेल्लाभट
मान्य ! :)
In reply to वेल्लाभट, तुम्ही दिलेला by विशाल कुलकर्णी
सुंदर!
मस्त!
धन्यवाद सर्वांनाच!
सुंदर!