सरकार म्हणजे काय फक्त नुकसान भरपाई केंद्र आहे काय असे वाटु लागले आहे ? हल्ली ऊठसुट कुठल्याही गोष्टींवर सरकारकडे सरसकट मदतीसाठी हात पसरणे आणि जी सामान्य जनता कराच्या रुपात सरकारी तिजोरीत पैसे भरते त्या सामान्य कष्टकरी जनतेच्या पैसाच्या जोरावर सरकार (पक्षी मंत्री लोक) जणु आपल्याच बापाचा पैसा असल्यासारखी ते सर्वांना वाटत / देत सुटणे हा नविन पायंडा चालु झालाय.
दारु पिणे तेही आपल्या स्वतःच्या मर्जीने आणि पैश्यानी राजरोस हवी तेव्हा पिणे आणि तेही आपल्या संसाराचा, बायका , मुलांच्या भविष्याचा , आई वडिलांच्या जराही विचार न करता पिणे यात कसला पुरुषार्थ आहे?
आणि मग जर का विषारी दारुपाई मृत्यू झाल्यास सरकार भरपाई देईल अशी आशा तरी का बाळगावी? एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांना नुकसान भरपाई देण्यात सरकार कुचराई करते मग दारूकांडातील मृतांच्या कुटूंबीयांना तातडीने १ लाख रु "मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून" देण्यात येणार आहेत अशी घोषणा पालकमंत्री विनोद तावडे यांनी का बरे केली?
सगळेच अजब आहे. मी ही ज्यांच्यावर हे दुखा:चे संकट कोसळले आहे , ज्यांचा आपल्या घरचा कमवता माणुस गमावुन त्यांच्या रोजगार नाहीसा झाला आहे , त्यांच्या दु:खात सहभागी आहे. पण त्यांना मदत करण्याचे दुसरेही काही मार्ग असतील की त्याचा विचार करयला हवा.
नाहीतर थेट पैसा मिळतोय असे पाहुन ह्या अशा घटणांना आळा बसण्याऐवजी आम्ही गेलो तरी मदत मिळतेय ना मग प्या दारु असा संकेत समाजात पसरायला वेळ लागणार नाही.
वाचने
12024
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत
माझे मत..
सहमत आहे
In reply to माझे मत.. by चिगो
नवा पायंडा..
In reply to सहमत आहे by पैसा
हम्म
In reply to नवा पायंडा.. by चिगो
हाच न्याय सिगरेटला लावला तर
In reply to माझे मत.. by चिगो
असहमत!!
In reply to माझे मत.. by चिगो
हे एक लाख रुपये ज्या उत्पादन
सहमत....
In reply to हे एक लाख रुपये ज्या उत्पादन by सुबोध खरे
हेच्च लिहायला आलेलो
In reply to हे एक लाख रुपये ज्या उत्पादन by सुबोध खरे
मी आजच ह्या विषयावर धागा काढणार होतो....
परवडत नसतांना दारू पिणार्यांची चूक आहे.
In reply to मी आजच ह्या विषयावर धागा काढणार होतो.... by मुक्त विहारि
सहमत , फक्त
हाल्ट. ब्रेस योरसेल्फ.
वशाडी
In reply to हाल्ट. ब्रेस योरसेल्फ. by कॅप्टन जॅक स्पॅरो
लेख आहे लेखक नाही ;)
In reply to वशाडी by नाखु
ब्रेस योरसेल्फ.
In reply to हाल्ट. ब्रेस योरसेल्फ. by कॅप्टन जॅक स्पॅरो
नाहीतर थेट पैसा मिळतोय असे
वैधानिक चेतावनी : यापैकी
म्हणजे तुम्ही खालील गोष्टी
In reply to वैधानिक चेतावनी : यापैकी by उगा काहितरीच
१. विषारी दारू पिऊन मरणारे
In reply to म्हणजे तुम्ही खालील गोष्टी by काळा पहाड
तुम्हाला मुद्दा कळला नाही. ही
In reply to १. विषारी दारू पिऊन मरणारे by उगा काहितरीच
वाचले तरी त्यांना पर्याय नाही
In reply to तुम्हाला मुद्दा कळला नाही. ही by काळा पहाड
म्हणूनच म्हटलं की प्रबोधनाला
In reply to वाचले तरी त्यांना पर्याय नाही by उगा काहितरीच
बेवडे लोक दारु का पितात? =
In reply to म्हणूनच म्हटलं की प्रबोधनाला by काळा पहाड
म्हणूनच म्हटलं की प्रबोधनाला
In reply to म्हणूनच म्हटलं की प्रबोधनाला by काळा पहाड
सर्वसामान्यांच्या मनात नेहमी
अशा प्रकारे मदत करण्यापेक्षा
शाश्वत व नियमीत उत्पन्न ?
In reply to अशा प्रकारे मदत करण्यापेक्षा by भाग्यश्री कुलकर्णी
काय फालतूगीरी आहे राव..?
असं होत नाही?
In reply to काय फालतूगीरी आहे राव..? by संदीप डांगे
जिथे सरकारी व्यवस्थेचा (बस,
In reply to असं होत नाही? by चिगो
पुन्हा तेच सांगतोय..
In reply to जिथे सरकारी व्यवस्थेचा (बस, by संदीप डांगे
चांगलं आहे. असो.
In reply to पुन्हा तेच सांगतोय.. by चिगो
दारूने मेलेल्यांविषयी कणव
प्रतिसाद तुम्हाला नाही... काळजी नसावी!
In reply to दारूने मेलेल्यांविषयी कणव by भाग्यश्री कुलकर्णी
अनधिकृत रित्या तयार केली
हे होऊ नये म्हणून सरकारने
In reply to अनधिकृत रित्या तयार केली by सुबोध खरे
http://scroll.in/article
In reply to हे होऊ नये म्हणून सरकारने by निनाद मुक्काम …
राजकिय लाचखोरी.
चे पु वरील एक कडकडीत प्रतिक्रीया
अगदी हेच...
In reply to चे पु वरील एक कडकडीत प्रतिक्रीया by भिंगरी
अनधिकृत देशी झोकाण्यामागील हेतू ...
मंग क्काय ?
निर्णय योग्य ...