✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मुलन करता येईल का? -१

क
कलंत्री यांनी
Sat, 11/29/2008 - 20:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15385 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

पुढील

सखाराम_गटणे™
Sun, 11/30/2008 - 18:01 नवीन
पुढील लेखाच्या प्रतिक्षेत. मी स्वतः गांधीवादी असल्याने उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

जे खरच

अनामिका
Sun, 11/30/2008 - 18:01 नवीन
जे खरच राष्ट्रवादी आहेत त्यांनी रहाव की ज्यांना पकिस्तान प्रिय आहे त्यांच काय? "अनामिका"
  • Log in or register to post comments

गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मुलन करता येईल का?

दत्ता काळे
Sun, 11/30/2008 - 19:43 नवीन
मला वाटते नाही. कारण आजकाल एकूण नितीमूल्ये (आंतरराष्ट्रीय स्तरावरसुध्दा ) बदललेली आहेत. त्यामुळे गोळीला गोळी हेच उत्तर आहे. मला वाचलेली दोन वाक्ये आवडतात, कि जी खरोखरच आत्ताच्या परिस्थितीला लागू होतात, ती अशी : १. "गांधीच्या रक्षणासाठीसुध्दा देशाला शिवाजीची गरज आहे " - स्वातंत्र्यवीर सावरकर. २. 'ह्या देशाला शांतता हवी आहे' हे देखील युध्द करुन सांगावे लागेल - व. पु. काळे
  • Log in or register to post comments

आता बस्स झाले

अनंत छंदी
Sun, 11/30/2008 - 21:24 नवीन
अहो, इथे आता गांधीवादाचेच निर्मूलन करण्याची वेळ येऊन ठेपलीय आणि गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मूलन कसले करताय? तुम्हाला काय वाटलं गांधींचे उपास आणि सत्याग्रह यांनी क्षणार्धात कालच्या अतिरेक्यांचे मतपरिवर्तन झाले असते? ह्या भ्रमात राहू नका! आता हा दहशतवाद ठेचणे हाच एकमात्र मार्ग आहे.
  • Log in or register to post comments

नाही !

नीलकांत
Sun, 11/30/2008 - 21:49 नवीन
गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मुलन करता येईल का? -१ माझं मत आहे - नाही येणार ! त्याला अतिशय कणखर भाषेत उत्तर दिले पाहिजे. आतंकवादाच्या कौलात विकासरावांनी वरील तीन पर्याय दिलेत काही येथील संदर्भातसुध्दा लागू होतात. "ज्यांच्यावर आक्रमण होत आहे त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी या आक्रमणाला हिंसेने उत्तर देऊ नये, तर खुशाल मरणाला कवटाळावे, असे करून तुम्ही शत्रुच्या ह्रुदयातील मानुसकीला हात घालाल. तुम्ही जरी मेलात तरी स्वर्गात तुमचे स्थान अटळ आहे." - माझा राष्ट्रपीता. :( गांधींचं योगदान आणि त्यांचा नेहमी वादात असलेला वाद हे सगळं जाणून घेण्यासाठी कलंत्री साहेबांच्या पुढील लेखाची वाट पाहत आहे. नीलकांत
  • Log in or register to post comments

मत

अविनाशकुलकर्णी
Mon, 12/01/2008 - 02:26 नवीन
खळखळाट
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा