आज पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. मिपावर वावरणारा एक सामान्य योग प्रशिक्षक या नात्याने सर्वांना या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
२१ जून हा आपल्यासाठी सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असणारा दिवस म्हणुन परिचित आहेच, आता या दिवसाला आणखी नवी ओळख मिळाली आहे. २७ सप्टेंबर, २०१४ ला संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत भाषण करतांना भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी योगाला या प्रकारचा दर्जा देण्याची मागणी केली होती आणि अल्पावधीतच (डिसेंबर, २०१४) संयुक्त राष्ट्र संघाच्या सभासद असणा-या १९२ देशांपैकी १७७ देशांनी या ठरावासाठी सहप्रायोजकत्व स्वीकारले. हा एक विक्रम आहे यापूर्वी अशा प्रकारच्या ठरावाला कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात स्विकृती मिळाली नव्हती. ही सर्वमान्यता परंपरेने चालत आलेल्या योग विद्येला आहे. तुम्हाला मला सर्वांना याचा अभिमान वाटावा असा हा दिवस आहे.
आज भारत सरकारच्या आमंत्रणावरुन जगभरात होत असणा-या योग प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारतापासून हजारो कि.मी दूर जगाच्या दुस-या कोप-यात असणा-या आणि फारशा परिचयाच्या नसलेल्या 'हैती' या देशात योगाचे धडे देण्याची आणि भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. क्युबाच्या जवळ असणा-या केरेबियन समुद्राच्या किना-यावरील या देशातील अनुभव फारच रोचक आहेत.

वाचने
11881
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन व शुभेच्छा
२०१० चा
In reply to अभिनंदन व शुभेच्छा by श्रीरंग_जोशी
पहिल्या आंतरराष्ट्रीय योग
शुभेच्छा!!
हैतीचा अनुभव लिहा.
In reply to शुभेच्छा!! by जुइ
वा! अभिनंदन आणि शुभेच्छा!
छान
अभिनंदन लाल टोपीजी!
फसलो.मला वाटलं योगाचा धागा
का ब्वा?
In reply to फसलो.मला वाटलं योगाचा धागा by कंजूस
तो कालचा धागा "access denied
In reply to का ब्वा? by पैसा
ओ:
In reply to तो कालचा धागा "access denied by कंजूस
अहो कंजूसकाका, त्या धाग्यात
In reply to फसलो.मला वाटलं योगाचा धागा by कंजूस
आज सकाळी उठून कार्यक्रम
आजपासुन योगा करायला सुरुवात
सर्वांना शुभेच्छा!
योग दिवसाच्या शुभेच्छा
मोदींना 'शांततेचे नोबेल' देवून जाईल असा हा उपक्रम.योग
अभिनंदन लाल टोपीजी!
अनेक संस्थ्ळ आहेत..
In reply to अभिनंदन लाल टोपीजी! by सुधीर
पिडीएफ साठी धन्यवाद!
In reply to अनेक संस्थ्ळ आहेत.. by लाल टोपी
यादी व्यनीऐवजी इथेच टाकावी.
In reply to अनेक संस्थ्ळ आहेत.. by लाल टोपी
नाही
In reply to यादी व्यनीऐवजी इथेच टाकावी. by डॉ सुहास म्हात्रे
आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या
जागतिक योग दिवसाच्या सर्वांना
काही हरकत नाही...
In reply to जागतिक योग दिवसाच्या सर्वांना by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद,
माझा अनुभव.
प्रतिसाद आवडला. +)
In reply to माझा अनुभव. by जीएस
बॉस्टन-केंब्रिज
वा एक नंबर काम!
.व्हाट्सप
अरे हितेसभाय
In reply to .व्हाट्सप by prasadnene
@......होबासराव
In reply to अरे हितेसभाय by होबासराव
2000 कोटी खर्च?
In reply to .व्हाट्सप by prasadnene
बळच !
In reply to .व्हाट्सप by prasadnene
एखादी परंपरा
In reply to .व्हाट्सप by prasadnene
प्रतिसाद आवडला.
In reply to एखादी परंपरा by लाल टोपी
का ?
+१००
In reply to का ? by तिमा
+१११
In reply to +१०० by सव्यसाची
कारण ति गोष्ट अपूर्ण आहे.
In reply to का ? by तिमा
+१
In reply to कारण ति गोष्ट अपूर्ण आहे. by अर्धवटराव
अभिनंदन..
सहमत
In reply to अभिनंदन.. by चिगो
आन्तरराष्ट्रीय योग दिनाच्या
आपले अभिनंदन!
छान
सरकारचा चांगला उपक्रम ! लाटो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Amazing Girl Drummer Does BIGBANG ;)