आम्ही मिपावर अवतिर्ण होण्याअगोदरची ही लेखमाला सुखद अपघाताने दिसली ! बर्फाविना सुंदर नॉर्वे बघायला मजा येणार हे नक्की !
फियॉर्ड :
हिमयुग अथवा हिमयुगातला अतीथंड काळ (ग्लेशियल पिरियड) संपून वातावरणाचे तापमान वर जाऊ लागले की अनेक मीटर/किलोमीटर उंचीच्या हिमनद्या वितळल्याने त्यांच्या बर्फ प्रवाहाने जंईन खरवडून जाऊन दर्या तयार होतात. त्याचवेळी बर्फाच्या पाण्यामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्याने त्या दर्या पाण्याने भरून जातात. अश्या दर्यांना फियॉर्ड म्हणतात.
फोटो का दिसत नाहीत ? परत टाकता येतील काय ?
कट टू कट ऐसेच बोल्ताय.
सध्या इतका लहान भाग टाकल्याबद्दल नि फक्त दोनच फोटो दिल्याबद्दल सौम्य निषेध करणार होतो पण मितानबैंनी आधीच पुढले भाग मोठे व अधिक फोटोंसहित टाकण्याचं आश्वासन दिल्याने निषेधाचा विचार मागे घेत आहे.
अतिशय छान.
पुढील भाग येवुद्या .
शेवटच्या काही ओळीमध्ये .. मिइ उठलो .. गेलो अशे शब्द चुकुन आले आहेत का ?
बाकी फोटो सही आहेत ...
लिहित रहा .. वाचत आहे ..
प्रतिक्रिया
फियॉर्ड्स
रुडयार्ड किप्लींगने
मिपावर अवतिर्ण होण्याअगोदरची
होल वावर इज अवर!!!!!!
अजुन फोटु पाहिजेत !! लेखन
+ १
मस्त
मस्त सुरवात.
मी ऑस्लोलाच आहे
लेख मस्तच
भाग २ ची वाट पाहतो आहे...
प्रतिक्रिया सगळे भाग
एकदम मस्त वर्णन.. पुढचा भाग
पुढचा भाग कधी
अप्रतिम!!! आता पुढे अजून छान
सुरुवात छानच..
सुंदर छायाचित्रं आणि
लहान भाग पण वर्णन आणि फोटो
अतिशय छान.
गणेशा, ते " आम्ही उठलो, आम्ही
वा सुरेख सुरवात.. एका फ्रेश
व्वा!
वाह......सुंदर सुरूवात...
पुढच्या भागांचे दुवे
अतिशय छान.
अतिशय छान.
व्वा छान..