✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग १

म
मितान यांनी
Mon, 09/06/2010 - 18:35  ·  लेख
लेख
  • नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग २
  • नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग ३
  • नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग ४
  • नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग अंतिम

Book traversal links for नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग १

  • नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12483 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

फियॉर्ड्स

मितान
Mon, 09/06/2010 - 18:37 नवीन
फियॉर्ड्स ही संकल्पना कृपया जाणकारांनी अधिक स्पष्ट करावी. धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments

रुडयार्ड किप्लींगने

मेघवेडा
Mon, 09/06/2010 - 18:46 नवीन
रुडयार्ड किप्लींगने न्यूझीलंडमधल्या 'मिलफर्ड साऊंडला' जगातले आठवे आश्चर्य असे म्हटले होते म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

मिपावर अवतिर्ण होण्याअगोदरची

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 06/19/2015 - 00:24 नवीन
आम्ही मिपावर अवतिर्ण होण्याअगोदरची ही लेखमाला सुखद अपघाताने दिसली ! बर्फाविना सुंदर नॉर्वे बघायला मजा येणार हे नक्की ! फियॉर्ड : हिमयुग अथवा हिमयुगातला अतीथंड काळ (ग्लेशियल पिरियड) संपून वातावरणाचे तापमान वर जाऊ लागले की अनेक मीटर/किलोमीटर उंचीच्या हिमनद्या वितळल्याने त्यांच्या बर्फ प्रवाहाने जंईन खरवडून जाऊन दर्‍या तयार होतात. त्याचवेळी बर्फाच्या पाण्यामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्याने त्या दर्‍या पाण्याने भरून जातात. अश्या दर्‍यांना फियॉर्ड म्हणतात. फोटो का दिसत नाहीत ? परत टाकता येतील काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

होल वावर इज अवर!!!!!!

यशवंतकुलकर्णी
Mon, 09/06/2010 - 18:42 नवीन
होल वावर इज अवर!!!!!! वॉव्व!!! बर्‍याच दिवसांनी वर्‍डाड आठवले.. लेखाची चित्रमय गती खासच..
  • Log in or register to post comments

अजुन फोटु पाहिजेत !! लेखन

परिकथेतील राजकुमार
Mon, 09/06/2010 - 18:49 नवीन
अजुन फोटु पाहिजेत !! लेखन नेहमीप्रमाणेच रसाळ.
  • Log in or register to post comments

+ १

मेघवेडा
Tue, 09/07/2010 - 01:13 नवीन
कट टू कट ऐसेच बोल्ताय. सध्या इतका लहान भाग टाकल्याबद्दल नि फक्त दोनच फोटो दिल्याबद्दल सौम्य निषेध करणार होतो पण मितानबैंनी आधीच पुढले भाग मोठे व अधिक फोटोंसहित टाकण्याचं आश्वासन दिल्याने निषेधाचा विचार मागे घेत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मस्त

सुनील
Mon, 09/06/2010 - 19:00 नवीन
फोटो आणि वर्णन छानच पण भाग अजून थोडा मोठा हवा होता.
  • Log in or register to post comments

मस्त सुरवात.

विलासराव
Mon, 09/06/2010 - 19:01 नवीन
सुरवात तर आवडली. प्रवासवर्णन लिहीताना फोटो जास्त असावेत असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

मी ऑस्लोलाच आहे

योगी९००
Mon, 09/06/2010 - 20:10 नवीन
हॅलो.. मी ओस्लोलाच आहे..सगळे फियॉर्ड पाहून झाले आहेत.. एकदम सुंदर देश..
  • Log in or register to post comments

लेख मस्तच

गोगोल
Tue, 09/07/2010 - 05:42 नवीन
मला तुमच्या आणि खादाडमाऊ च्या भाग्याचा हेवा वाटतो. कधी पासून नॉर्वे बघायचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

भाग २ ची वाट पाहतो आहे...

मदनबाण
Mon, 09/06/2010 - 20:27 नवीन
भाग २ ची वाट पाहतो आहे... :)
  • Log in or register to post comments

प्रतिक्रिया सगळे भाग

अर्धवट
Mon, 09/06/2010 - 20:30 नवीन
प्रतिक्रिया सगळे भाग झाल्यावर.. येकदम डिटेलमंदी..
  • Log in or register to post comments

एकदम मस्त वर्णन.. पुढचा भाग

निखिल देशपांडे
Mon, 09/06/2010 - 22:29 नवीन
एकदम मस्त वर्णन.. पुढचा भाग कधी?
  • Log in or register to post comments

पुढचा भाग कधी

पैसा
Tue, 09/07/2010 - 00:26 नवीन
पुढचा भाग कधी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

अप्रतिम!!! आता पुढे अजून छान

बिपिन कार्यकर्ते
Mon, 09/06/2010 - 22:41 नवीन
अप्रतिम!!! आता पुढे अजून छान छान वाचायला आणि बघायला मिळेल या कल्पनेनेच हरखलोय. उत्तर युरोपबद्दल मिपावर पहिल्यांदाच वाचतोय.
  • Log in or register to post comments

सुरुवात छानच..

स्वाती दिनेश
Tue, 09/07/2010 - 11:04 नवीन
झकास सुरुवात, पुढचे भाग लवकर टा़क ग, जायचे आहे नॉर्वे, डेन्मार्कला.. कधी जमते ते बघू,:) स्वाती
  • Log in or register to post comments

सुंदर छायाचित्रं आणि

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 09/07/2010 - 11:12 नवीन
सुंदर छायाचित्रं आणि गोष्टीसारखं वर्णन आहे. 'सगुणा' हे नाव आवडलं. पुढचा भाग लवकर टाक.
  • Log in or register to post comments

लहान भाग पण वर्णन आणि फोटो

नगरीनिरंजन
Tue, 09/07/2010 - 11:16 नवीन
लहान भाग पण वर्णन आणि फोटो केवळ अप्रतिम. उत्तर युरोपातल्या देशांबद्दल मला फार उत्सुकता आहे. ही लेखमाला सुरु केल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

अतिशय छान.

गणेशा
Tue, 09/07/2010 - 13:28 नवीन
अतिशय छान. पुढील भाग येवुद्या . शेवटच्या काही ओळीमध्ये .. मिइ उठलो .. गेलो अशे शब्द चुकुन आले आहेत का ? बाकी फोटो सही आहेत ... लिहित रहा .. वाचत आहे ..
  • Log in or register to post comments

गणेशा, ते " आम्ही उठलो, आम्ही

मितान
Tue, 09/07/2010 - 15:08 नवीन
गणेशा, ते " आम्ही उठलो, आम्ही गेलो" असे आहे. आम्ही म्हणजे प्रथमपुरुषी अनेकवचनी. आम्ही सगळे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

वा सुरेख सुरवात.. एका फ्रेश

ऋषिकेश
Tue, 09/07/2010 - 13:32 नवीन
वा सुरेख सुरवात.. एका फ्रेश देशाबद्दल वाचायला उत्सुक येऊ द्या पुढला भाग
  • Log in or register to post comments

व्वा!

समंजस
Tue, 09/07/2010 - 15:11 नवीन
मस्त!! छायाचित्रे देण्यात एवढी कंजूसी करु नका बुवा. हवं तर त्यावर वॉटरमार्क टाका ;)
  • Log in or register to post comments

वाह......सुंदर सुरूवात...

पद्मावति
Fri, 06/19/2015 - 00:48 नवीन
पुढच्या भागांची प्रतीक्षा आहे.
  • Log in or register to post comments

पुढच्या भागांचे दुवे

श्रीरंग_जोशी
Fri, 06/19/2015 - 01:24 नवीन
पुढच्या भागांचे दुवे:
  • नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग २
  • नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग ३
  • नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग ४
  • नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग अंतिम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

अतिशय छान.

diggi12
Tue, 04/30/2024 - 12:25 नवीन
  • Log in or register to post comments

अतिशय छान.

diggi12
Tue, 04/30/2024 - 12:25 नवीन
  • Log in or register to post comments

व्वा छान..

चौथा कोनाडा
Fri, 05/10/2024 - 19:51 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा