अतिरेकी हल्ल्यानंतर अडचणीत आलेले मुख्यमंत्री विलासराव आज राजिनामासत्रात पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. हल्ल्यानंतर ताजची पहाणी करायला गेलेल्या मुख्यमंत्र्यानी बरोबर सिनेस्रुष्टीतील त्यांचे चिरंजीव रितेश आणि निर्माता राम गोपाल वर्माला बरोबर नेल्याने आय.बी.एन्.लोकमत ने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
जाड कातडीचा, निष्क्रीय्,बेजबाबदार,गुलछब्बू अश्या विशेषणे त्याना लावण्यात येत आहेत.
विलासरावांची ही क्रुती नक्कीच निंदनीय आहे. यानंतर विलासरावानी पदावर रहावे काय? आणि लोकानी पुढच्या टर्मसाठी त्याना निवडून द्यावे काय?
वाचन संख्या
4709
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
विलासराव
गेंड्याची
In reply to विलासराव by अनामिका
निषेध
पूजाच्या
In reply to निषेध by परिकथेतील राजकुमार
अपमान
In reply to पूजाच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
बहुतेक
विलासराव अडचणीत ?
एका रविवारची सहल
हाकला
+१
In reply to हाकला by आजानुकर्ण
अरे कर्णा काय रे !!
In reply to हाकला by आजानुकर्ण
आडवा निर्णय नको आहे
In reply to अरे कर्णा काय रे !! by टारझन
हलकट पणाचा कळस आहे हा!
सगळे एकाच
In reply to हलकट पणाचा कळस आहे हा! by लवंगी
क्रुपया,
हा पदांचा उपमर्द मुळीच नाही..
In reply to क्रुपया, by सखाराम_गटणे™
रामू
हा पदांचा उपमर्द मुळीच नाही..
चॅक.....
आता मात्र
विलास राव
२ पाटिल
मला वाटतं...
या सर्व