हैद्राबाद फिरायचा जरा विचार आहे …
हैद्राबाद फिरायचा जरा विचार आहे …
२० ते २३ जून च्या दरम्यान तिथे असेल.
काय काय पाहण्याजोगे आहे ? एखादी टुरिस्ट बस वगैरे … अर्थातच जी सामान्य लोकांना परवडेल अशी सुचवा .
त्याचे भाडे पण आणि वेब साईट चा पत्ता असेल तो पण
कुटुंबसोबत असल्याने मुक्काम 'नामपल्ली'या भागात असेल .
कृपया माहिती पुरवणे
- आपलाच अनामिक
प्रतिक्रिया
Tithlya local cha yarhechcha
नवाबांच्या शहरात स्वागत
गोळकोंडा, सालारजंग व रामोजी
आभार …
गोवळकोंड्याला एक दिवस लागेल
रामोजी + सालारजंग संग्रहालय
इथले प्रतिसाद वाचा
चिमी +1.लहान मुल बरोबर
पेसरट्टु
पेसरट्टु म्हणजे
आब्बा ...तूम हैद्राबादाकूं
+११११११११११११११११११११
मशहूर आईस्क्रीम को भी नक्को
पांच पांच कपां खाये थे, फिर
फिर रातभर क्या क्या हुआ वो
अत्मरंजन कित्ताभी बोले लोगां
भूदान पोचमपल्ली
स्नो वर्लड टाळा
सांघी टेंपल
हैद्राबादच्या एका
हैदराबादच्या २६ खास गोष्टी
नळदुर्ग किल्ला
धन्यवाद ...!!!
फारच उत्तम माहिती..
दुसय्रा एका अशाच धाग्यावर