Skip to main content

मदत भटकंतीसाठी

युरोप सहल - स्वत:च की कंपन्यांची ग्रुप टूर?

लेखक स्वधर्म यांनी मंगळवार, 30/01/2018 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा सहकुटुंब (हम दो हमारे दो - वय १४ व १६) युरोप सहलीला जायचे ठरवत अाहे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या जाहीराती व टूर्स ची माहीती काढली. १०-१२ दिवसांच्या सहलीत साधारण ८-९ शहरे व महत्त्त्वाची अाकर्षणे फिरवतात. अापल्याला फारसे काहीच प्लॅन करावे लागत नाही. फक्त अनुभव घ्यायचा, पहायचं. विमान, जेवण, ठिकाणांचे प्रवेश शुल्क धरून साधारण माणशी पावणेदोन ते दोन लाख खर्च येतो, म्हणजे मराठी कंपन्यांच्या तशा अॉफर्स पाहण्यात अाल्या. इंटरनेटवरच्या कंपन्यांच्या अॉफर्स थोड्याशा कमी अाहेत, पण त्यात काही दिवस अापले अापण फिरायचे अाहे, तसेच काही खर्च अापला अापण करायचा अाहे.

हैद्राबाद फिरायचा जरा विचार आहे …

लेखक अनामिक२४१० यांनी सोमवार, 15/06/2015 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
हैद्राबाद फिरायचा जरा विचार आहे … २० ते २३ जून च्या दरम्यान तिथे असेल. काय काय पाहण्याजोगे आहे ? एखादी टुरिस्ट बस वगैरे … अर्थातच जी सामान्य लोकांना परवडेल अशी सुचवा . त्याचे भाडे पण आणि वेब साईट चा पत्ता असेल तो पण कुटुंबसोबत असल्याने मुक्काम 'नामपल्ली'या भागात असेल . कृपया माहिती पुरवणे - आपलाच अनामिक