थांबव लपंडाव तुझा रे पावसा!
घे आता तु मनसोक्त बरसुनी.
आतुर झाली धरती सजण्यास,
जा हीरवा शालू तिला पांघरूनी.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
११ जून २०१५
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1155
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
यल्लापाजी आपल्या रचना एकाच
यल्लापाजी आपल्या रचना एकाच धाग्यात टाकल्या तर अजुन छान वाटेल !
बाकी तुमच्या नावावरुन रत्नापा कुंभार मार्केट यार्ड { हे बहुतेक जयसिंगपुर-वाडी किंवा जयसिंगपुर-कोल्हापुर मार्गावर लागते.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)
रत्नापा कुंभार मार्केट यार्ड
In reply to यल्लापाजी आपल्या रचना एकाच by मदनबाण
रत्नापा कुंभार मार्केट यार्ड { हे बहुतेक जयसिंगपुर-वाडी किंवा जयसिंगपुर-कोल्हापुर मार्गावर लागते, ते आठवले.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)