आज संध्याकाळी (२९-११-०८)सर्व वाहिन्या आलटून पालटून पहाताना जाणवले की प्रत्येक ठिकाणी अतिरेक्यांचा आकडा वेगवेगळा होता.
गृहमंत्रालय १५ अतिरेकी ठार व एक जिवंत पकडलेला असे दाखवत होते तर महाराष्ट्राचे गृहमंत्री ९ ठार व एक जिवंत असे सांगत होते. केंद्र व राज्य सरकारच्या माहितीत असा फरक कसा असू शकतो ?
तसेच आजच सकाळी ताजचे ऑपरेशन संपल्यावर एक अतिरेकी तिथे जिवंत पकडल्याचे सांगत होते. त्याशिवाय करकर्यांना मारणारा जिवंत अतिरेकी मोजला तर ते दोन व्हायला हवेत. ही गफलत जाणुनबुजून तर नव्हे ??? ज्यांना अतिरेकी मोजता येत नाहीत ते त्यांच्यापासून आमचे संरक्षण कसे करणार ? १६ - १० = ??? आणि तसे उरले असल्यास त्यांना शोधण्याची जबाबदारी कोणाची ?
वाचन संख्या
2578
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
गनित
मास्तर
कोणाचाच
S.M.S.
सर्व
In reply to S.M.S. by विनायक प्रभू
सर्व
पोलिसांच्
काल रात्री वाचलेल्या 'सकाळ'च्या बातमीनुसार त्यातला एक मारला
In reply to पोलिसांच् by मदनबाण