✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मु॑बई डायरी (नोव्हेम्बर ०८)

ड
डॉ.प्रसाद दाढे यांनी
Fri, 11/28/2008 - 09:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3080 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

सहमत

वेताळ
Fri, 11/28/2008 - 10:02 नवीन
काय करणार....मी ही इथे खुपदा फिरलो आहे. वेताळ
  • Log in or register to post comments

दाठे साहेब

श्री
Fri, 11/28/2008 - 10:10 नवीन
दाठे साहेब आपण खरोखर नशिबवान आहात. आज ३६ तास उलटून गेले तरी परिस्थीतीवर नियंत्रणे नाही, ह्याचीच काळजी वाटते. तमसो मा ज्योर्तिगमय
  • Log in or register to post comments

मी दर

आम्हाघरीधन
Fri, 11/28/2008 - 10:47 नवीन
मी दर आठवडा ते पन्धरा दिवसात सीएस टी ला,गेट वे ला भटकायला म्हणुन जाणे पसन्त करतो, झालेला हल्ला पाहून मनात शोक कल्लोळ उडाला जो थाम्बतच नाहीये. सर्व शहीद वीर पोलिस अधिकारी आणी जवान याना मानाचा मुजरा. दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
  • Log in or register to post comments

खरचं... हे

नाशिककर
Fri, 11/28/2008 - 11:26 नवीन
खरचं... हे देवा.. तमसो मा ज्योर्तिगमय!!!!!!!
  • Log in or register to post comments

झोप लागत

पूजादीप
Fri, 11/28/2008 - 12:25 नवीन
झोप लागत नाही.. अन्न गोड लागत नाही. ----- हिच अवस्था सर्वांची आहे फक्त मुंबईकरांची नाही.... मी आणि माझे कुटुम्ब नशीबवान आहे? आणि त्यासर्व निरपराध लोका॑ची मुल॑, वृद्ध आई-वडील, पती/ पत्नी कमनशीबी आहेत? माझ्या मनातला हा आक्रोश अजून स॑पला नाही..उपाय सापडत नाही..---- आपण तरी कीती दिवस नशीबवान असणार आहोत???????
  • Log in or register to post comments

प्रसादराव,

पिवळा डांबिस
Fri, 11/28/2008 - 12:35 नवीन
तुमच्या भावना मी समजू शकतो...... वर्ल्ड ट्रेड सेंटर जेंव्हा उडवलं गेलं तेंव्हा त्याच्या आदल्याच रविवारी मी माझ्या भारतातून आलेल्या वडिलांना न्यूयॉर्क दाखवायला घेऊन गेलो होतो..... एंपायर स्टेट बिल्डिंग, वर्ल्ड ट्रेड सेंटर वगैरे..... दोन-तीन दिवसातच त्या दोन इमारती भूमिसात होतांना पाहिल्या..... काय वाटलं ते सांगता येत नाही.... प्रसादराव, हे आपापले क्रूस!!! मरेपर्यंत आपणच त्यांचं ओझं आपल्या खांद्यावर वहायचं......
  • Log in or register to post comments

परत एकदा cst

श्री
Fri, 11/28/2008 - 13:28 नवीन
परत एकदा cst वर जबरदस्त हल्ला. तमसो मा ज्योर्तिगमय
  • Log in or register to post comments

आमचेही तेच

विनायक पाचलग
Fri, 11/28/2008 - 17:52 नवीन
झोप लागत नाही.. अन्न गोड लागत नाही. ----- हिच अवस्था सर्वांची आहे फक्त मुंबईकरांची नाही....
  • Log in or register to post comments

डॉक्टर साहेब.

प्राजु
Sat, 11/29/2008 - 10:21 नवीन
माझ्या बाबांच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्स आणि.. त्यांच्या काही मित्रांच्या मुलांच्या लग्नाच्या रिसेप्शन्स साठी मी ऑबेरॉय आणि ताज मध्ये गेले आहे. निरमन च्या चौपाटीवर अनेकदा हिंडले आहे. रात्री दिमाखात झळकणार क्विन्स नेकलेस.. अनेकदा पाहिला आहे. आणि आज त्याच गिरगांव चौपाटीवर ... त्याच ताज मध्ये, ओबेरॉय मध्ये हे सगळं घडलं आहे... पोटात खड्डा पडला आहे. ताज चा तो घुमट जळताना पाहून.. .. तिळ तिळ तुटत होता जीव. लेकाचा ५ वा वाढदिवस होता.. २६ नोव्हेंबरला. सगळे पाहुणे बोलावले होते. त्याने खूप एन्जॉय केलं पण आमची अवस्था मात्र अंतःकरणात वादळ.. आणि चेहर्‍यावर शांतता अशी होती. काय सांगायचं तुम्हाला? -(सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सर्व शहीद वीर

बाकरवडी
Sat, 11/29/2008 - 14:42 नवीन
सर्व शहीद वीर पोलिस अधिकारी आणि जवान याना मानाचा मुजरा !!! --बाकरवडी
  • Log in or register to post comments

मी आणि

विसोबा खेचर
Sat, 11/29/2008 - 16:23 नवीन
मी आणि माझे कुटुम्ब नशीबवान आहे? आणि त्यासर्व निरपराध लोका॑ची मुल॑, वृद्ध आई-वडील, पती/ पत्नी कमनशीबी आहेत? माझ्या मनातला हा आक्रोश अजून स॑पला नाही..उपाय सापडत नाही.. डॉक्टरसाहेब, आमचीही हीच तळमळ आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा