✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्ट्रेस बस्टर

व
विनायक प्रभू यांनी
Fri, 11/28/2008 - 16:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5189 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

ट
टारझन Fri, 11/28/2008 - 16:25 नवीन

जाता जाता:

जाता जाता: ह्याचा इतर ठिकाणी पण उपयोग होतो.
हे येता येता च कळलं होतं ... असो .. हा उपाय खात्रीशीर आहे. मजा येते - टारझन
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 11/28/2008 - 16:28 नवीन

टारु

खराच करुन बघलास का उगाच.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Fri, 11/28/2008 - 16:28 नवीन

धन्यवाद

धन्यवाद एकदम साधी सरळ युक्ती/ गोष्ट सांगितल्याबद्दल सध्या अतीशय आवश्यक गोष्ट आहे ही ! स्वगतः कंपनीत आत्ताच कॉस्ट कटिंग बद्दल मिटिंगला जाऊन आलो. (चिंतातुर ) अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Fri, 11/28/2008 - 16:29 नवीन

मला वाटले

मला वाटले दुसरे काही तरी असेल.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 11/28/2008 - 16:38 नवीन

मंजे

मंजे काय रे गटणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स
सखाराम_गटणे™ Fri, 11/28/2008 - 21:38 नवीन

जोरदार

जोरदार योगासन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
स
सुनील Fri, 11/28/2008 - 16:29 नवीन

उलटे - सुलटे

मास्तूर, ते आकडे १ ते १०० अशे सुलटे मोजले तर नाही का चालणार. उलटे मोजताना मध्येच गडबड होतेय! जाता जाता: ह्याचा इतर ठिकाणी पण उपयोग होतो. आता ही "इतर" टिकाणं कुठली ते पण सांगा की राव! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 11/28/2008 - 16:36 नवीन

गम्मत

तीच तर गंमत आहे.पहिल्यांदा करताना जरा त्रास होणारच. पण जमल की फायदाच फायदा
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 11/28/2008 - 17:27 नवीन

वा वा

वा वा प्रभूजी की जै हो अजुन अनेक ताण निर्मुलन आहेत जिज्ञासुंनी अदर साईट ऑफ मिडनाईट वाचावे -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
ख
खादाड Fri, 11/28/2008 - 17:43 नवीन

सील्वा

हे सिल्वा मेथड च्या पुस्तकात सान्गितल आहे ख्ररच काम करत!
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 11/28/2008 - 17:44 नवीन

सील्वा?

कोन रे बाबा ह्यो?
  • Log in or register to post comments
व
विकेड बनी Fri, 11/28/2008 - 17:58 नवीन

आं?

खुर्चीत सरळ बसा.
बसलो.
पाठीला पोक नको एवढच सरळ.
हो तेवढाच सरळ बसलो.
हात मांडीवर ठेवा.
ठेवले.
डोळे बंद करा.
केले. आ...ता पुढचे काही दिसत नाही. डोळे बंद करून टाइपता येते कारण सवय आहे.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 11/28/2008 - 18:10 नवीन

डोळे बंद

आ...ता पुढचे काही दिसत नाही. डोळे बंद करून टाइपता येते कारण सवय आहे. काय काय करायच्या सवई असतात लोकांना .. कमाल आहे ... डोळे बंद करून .. चालू द्या - टाऋषीमुणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकेड बनी
च
चंबा मुतनाळ Fri, 11/28/2008 - 18:35 नवीन

हात

हात आपल्याच मांडीवर ठेवावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकेड बनी
ट
टारझन Fri, 11/28/2008 - 21:05 नवीन

आणि 'म' ला

आणि 'म' ला 'म' च म्हणावे. गाडी घसरू देऊ नये. - मारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंबा मुतनाळ
व
विनायक प्रभू Fri, 11/28/2008 - 20:45 नवीन

हात

हात मांडीवर आहेत ना? मग कशाने टाईपता बॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकेड बनी
ख
खादाड Fri, 11/28/2008 - 18:06 नवीन

जोस सील्वा

जोस सील्वा नावाचा एक लेखक आहे त्याच सील्वा माइन्ड कन्ट्रोल मेथड म्हणुन एक छान पुस्तक आहे !
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 11/28/2008 - 21:19 नवीन

चांगले

चांगले आहे.. कधी थकून जाण्या येवढे काम केले तर हा उपाय करुन पाहीन :) >जाता जाता: ह्याचा इतर ठिकाणी पण उपयोग होतो.< अरे वा.. तेव्ह हात कुणाच्या मांडीवर ठेवावेत ;) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 11/28/2008 - 21:23 नवीन

तेव्हा

तेव्हा हाताच्या पोझिशनचे महत्व नाही. जमेल तिकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
स
सूर्य Fri, 11/28/2008 - 21:20 नवीन

हम्म.. बरे

हम्म.. बरे झाले तुम्ही ऑफीसचा ताण कमी कसा करायचा सांगितले ते. आज घरी गेल्यावर करुन बघितले पाहीजे. -सूर्य.
  • Log in or register to post comments
क
केवळ_विशेष Wed, 12/03/2008 - 16:58 नवीन

५८ वगैरे

यांपैकी कुठल्यातरी आकड्यापाशी आलो आणि अंमळ डुलकी लागली...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा