थकला आहात का? डोक्यात कोलाहल आहे का? कामाचा खूप ताण झाला आहे का? हा घ्या स्ट्रेस बस्टर.
खुर्चीत सरळ बसा. पाठीला पोक नको एवढच सरळ. हात मांडीवर ठेवा. डोळे बंद करा. बुब्बुळे किंचित वर. श्वासोश्वास नेहेमी प्रमाणे. १०० पासुन उलटे मोजा. (१००,९९,९८,९७,९६)एकदम हळू हळू. मागे वाघ लागल्यासारखे नाही. ० ला आल्यानंतर डोळे एकदम उघडे करु नका. " आता मी डोळे उघडत आहे" हे वाक्य स्वःत शी मनातल्या मनात हळु म्हणा. १ ते ५ मोजा आणि हळु हळु उघडा. बघा काय वाटते ते आणि कळवा. हा प्रयोग करायला सुमारे ३ मिनिटे लागतात. ४ लेक्चर नंतर मी हा प्रयोग करतो. थकवा पूर्ण निघून जातो. पहिल्या वेळी कदाचित रिझल्ट मिळणार नाही. पण ४ थ्या दिवशी पासुन मिळायला हरकत नाही. शास्त्रीय कारण नंतर सांगेन.
जाता जाता: ह्याचा इतर ठिकाणी पण उपयोग होतो.
वाचने
5240
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
जाता जाता:
टारु
धन्यवाद
मला वाटले
मंजे
In reply to मला वाटले by सखाराम_गटणे™
जोरदार
In reply to मंजे by विनायक प्रभू
उलटे - सुलटे
गम्मत
वा वा
सील्वा
सील्वा?
आं?
डोळे बंद
In reply to आं? by विकेड बनी
हात
In reply to आं? by विकेड बनी
आणि 'म' ला
In reply to हात by चंबा मुतनाळ
हात
In reply to आं? by विकेड बनी
जोस सील्वा
चांगले
तेव्हा
In reply to चांगले by लिखाळ
हम्म.. बरे
५८ वगैरे