प्रत्येकच सेक्टर मधे काही चांगले आणि काही वाईट शेयर्स असतात. मार्केट जेंव्हा वर जाते तेंव्हा हे चांगले शेयर बरेच जास्ती परतावा देतात. मला जे बरे वाटतात ते खाली देतोय.
सरकारी बँका - सिंडीकेट बँक, स्टेट बँक, कॅनरा बँक
प्रायव्हेट बँका - ICICI, AXIS
कंस्ट्रक्शन पेक्षा सीमेंट चे शेयर घ्यावेत - अंबुजा सिमेंट
मेटल आणि मायनिंग : NMDC, हिंदुस्तान झिंक
NFBC : महिंद्र फायनांस, IDFC, REC, PFC, IFCI
ऑइल : केर्न ( सध्याच्या किमतीला )
आयटी - विप्रो, HCL
प्रतिक्रिया
जागा पकडली आहे !
जागा पकडली आहे !
जाण्कार सध्या शेअर खरेदी
जाण्कार सध्या शेअर खरेदी विक्रीत मग्न आहेत. मोकळे झाले की सांग्तिलच आपल्याला. वाट बघा तो पर्यंत.
ता.क. मी जाण्कार नै.
In reply to जाण्कार सध्या शेअर खरेदी by काळा पहाड
ता.क. मी जाण्कार नै.
तिकडे बाजार भरलाय त्यातच शेअर
तिकडे बाजार भरलाय त्यातच शेअर करा ना राव!
प्रत्येकच सेक्टर मधे काही
प्रत्येकच सेक्टर मधे काही चांगले आणि काही वाईट शेयर्स असतात. मार्केट जेंव्हा वर जाते तेंव्हा हे चांगले शेयर बरेच जास्ती परतावा देतात. मला जे बरे वाटतात ते खाली देतोय.
सरकारी बँका - सिंडीकेट बँक, स्टेट बँक, कॅनरा बँक
प्रायव्हेट बँका - ICICI, AXIS
कंस्ट्रक्शन पेक्षा सीमेंट चे शेयर घ्यावेत - अंबुजा सिमेंट
मेटल आणि मायनिंग : NMDC, हिंदुस्तान झिंक
NFBC : महिंद्र फायनांस, IDFC, REC, PFC, IFCI
ऑइल : केर्न ( सध्याच्या किमतीला )
आयटी - विप्रो, HCL
few more
लार्सन
इन्फी
टेक एम
टाटा पावर
एक्सिस बँक
सन फार्मा
लुपिन
एच यु एल
आय टी सी
एसबीआय आयसीआयसीआय, कदाचित
एसबीआय आयसीआयसीआय, कदाचित नेसले, युनिटेक आणि अदानी
या चांगल्या बेट्स ठरू शकतील.
बाकी अपनी अपनी सोच. रिक्स किती घ्यावी, घ्यावी का नाही, इत्यादी गोष्टी ज्याच्या त्याच्या.
धन्यवाद मन्डळी
धन्यवाद मन्डळी