Skip to main content

शेअर बाजार

गुरुवार, 04/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या ४ दिवसात जी काहि पडझड झालि आहे, त्या बद्दल जाण्कारान्चे मत काय ? घ्यावेत का विकत शेअर्स ... ?

वाचने 6680
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

जाण्कार सध्या शेअर खरेदी विक्रीत मग्न आहेत. मोकळे झाले की सांग्तिलच आपल्याला. वाट बघा तो पर्यंत.

प्रत्येकच सेक्टर मधे काही चांगले आणि काही वाईट शेयर्स असतात. मार्केट जेंव्हा वर जाते तेंव्हा हे चांगले शेयर बरेच जास्ती परतावा देतात. मला जे बरे वाटतात ते खाली देतोय. सरकारी बँका - सिंडीकेट बँक, स्टेट बँक, कॅनरा बँक प्रायव्हेट बँका - ICICI, AXIS कंस्ट्रक्शन पेक्षा सीमेंट चे शेयर घ्यावेत - अंबुजा सिमेंट मेटल आणि मायनिंग : NMDC, हिंदुस्तान झिंक NFBC : महिंद्र फायनांस, IDFC, REC, PFC, IFCI ऑइल : केर्न ( सध्याच्या किमतीला ) आयटी - विप्रो, HCL

लार्सन इन्फी टेक एम टाटा पावर एक्सिस बँक सन फार्मा लुपिन एच यु एल आय टी सी

एसबीआय आयसीआयसीआय, कदाचित नेसले, युनिटेक आणि अदानी या चांगल्या बेट्स ठरू शकतील. बाकी अपनी अपनी सोच. रिक्स किती घ्यावी, घ्यावी का नाही, इत्यादी गोष्टी ज्याच्या त्याच्या.