वा !
त्या हनिकोंब रचनेची माझ्याकडे चांगली चित्रे आहेत.. पण आत्ता हाताशी नाहीत.
तेथला खडकाळ किनारा खरेच छान आहे. त्या खडकांच्या खळग्यांत दिसणारे समुद्री प्राणी पाहुन खूप नवल वाटले होते.
-- लिखाळ.
ता. क. - अरे वा.. तुम्ही छान चित्र टाकलेतच.. मस्त आहे..
-- लिखाळ.
वा !
सुंदर !
मिंटे सर्व फोटो मस्त आले आहेत व निसर्गाबद्दल काय बोलू ... जबरा लोकेशन !
जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...
आपले संकेतस्थळ
प्रवासवर्णन आणि छायाचित्रे छान आहेत. आनंद वाटला. धन्यवाद.
हरिहरेश्वरबद्दल दोन चार गोष्टी सांगतो.
काळभैरवाचे मंदीर हे हरिहरेश्वरचे वैशिष्ट्य आहे.
तुम्ही ज्याला रॉकी बीच असे म्हटले आहे त्या ठिकाणी पांडवांनी त्यांच्या पितरांचे श्राद्धकर्म केल्याचा उल्लेख आहे.
त्या स्थानाच्या डाव्या बाजूस जेथे सावित्री नदी समुद्राला मिळते तेथून समोरच्या किनार्यावर ऐतिहासिक बाणकोण किल्ला आहे. बाणकोटावरून हरिहरेश्वरचा डोंगरपट्टा कासवासारखा दिसतो.
बाणकोट समोरच्या किनार्यावर दिसत असूनसुद्धा तरीने जाता येत नाही. कारण तिथे समुद्र मौजा फार मारतो. त्यामुळे आत बागमांडल्यापर्यंत जाऊन बागमांडल्याला तर पकडायची आणि समोरच्या किनार्यावर वेळासला ( नाना फडणवीसांचे गाव) उतरून वेळास बाणकोट जायचे असे सव्यापसव्य करायला लागते.
त्या ठिकाणी रायगड जिल्ह्याची हद्द संपून पुढे समोरच्या किनार्यावर म्हणजे वेळास, बाणकोट येथून रत्नागिरी जिल्हा सुरू होतो.
आपला,
(कोकण्या) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
फोटॉ मस्त आहेत. :)
पहिला फोटु मला जरा जास्तच आवडलाय.
तो मोठ्या आकारात बघायची ईच्छा आहे.
फ्लिकर वर असेल तर लिन्क देणार काय?
नसेल तर फ्लिकरवर ओरिजिनल फोटु चिकटवुन लिन्क देच खरडवहीत. :)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
प्रतिक्रिया
वा !त्या
धन्यवाद
वा ! सुंदर
वा!!!
नक्की रे
लैच भारी
वा
वा
मस्त
प्रवासवर्
धन्यवाद...
:)
मस्तच
फोटॉ मस्त
अगदी
सुंदर फोटो! खूप आवडले!
सुंदर फोटो! खूप आवडले!
मिंटी,
छान चित्रे
छान फोटो!
मस्त फोटो..