http://www.misalpav.com/node/4761
नंतर मग आमचे पाय वळले ते त्या रम्य अशा समुद्र किनारी.
(क्रमशः )
पण आभाळात फारच ढगांची गर्दी व्हायला लागली आणि आम्ही परत रूमवर आलो. गप्पा मारता मारता ठरवलं की उद्या सकाळीच मंदिरात जायचं दर्शनाला.ठरल्याप्रमाणे दुसर्या दिवशी सकाळीच आम्ही मंदिरात जायला निघालो.
मंदिरापाशी पोचताच आम्हाला खुणावलं ते त्या मनोहर अश्या समुद्रानं -
हरिहरेश्वरचं मंदिर हे शिवाचं मंदिर आहे.ते केव्हा बांधलं याचा अंदाज करणं जरा कठिण आहे पण बहुदा ते शिवकालीन असावं. या मंदिराचा प्रथम जिर्णोद्धार पहिल्या बाजिराव पेशव्यांनी केला अशी माहिती आम्हाला तिथल्या पुजार्यांनी दिली. मंदिरात शंकरा बरोबरच पार्वतीचं पण मंदिर आहे. दर्शन घेतल्यानंतर आम्ही प्रदक्षिणा घालायच्या हेतुनी मार्गस्थ झालो.प्रदक्षिणामार्गावर जाताना जपुन जा वाट फार डेंजर आहे असा प्रेमळ सल्लापण मिळाला स्थानिक लोकांकडुन......
प्रदक्षिणामार्गाची सुरुवात -
प्रदक्षिणा मार्गावरुन दिसणारा समुद्र -
प्रदक्षिणामार्ग तिथल्या रॉकी बीचवरुन जातो...
रॉकीबीच चं समुद्राच्या लाटांनी इरोजन होऊन हनीकोंब स्ट्रक्चर तयार होतात. थोडिशी मधमाश्यांच्या पोळ्यासारखी रचना असल्यानी त्यांना हे नाव पडलं आहे-
रॉकी बीच -
समुद्राच्या फेसाळत्या लाटा खुणावत होत्या.......त्या फेसाळत्या लाटांमधे खेळण्यासाठी आम्ही मर्गस्थ झालो....
( क्रमशः)

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6671
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा !त्या
धन्यवाद
In reply to वा !त्या by लिखाळ
वा ! सुंदर
वा!!!
नक्की रे
In reply to वा!!! by धमाल मुलगा
लैच भारी
वा
वा
मस्त
प्रवासवर्
धन्यवाद...
In reply to प्रवासवर् by धोंडोपंत
:)
मस्तच
फोटॉ मस्त
अगदी
सुंदर फोटो! खूप आवडले!
सुंदर फोटो! खूप आवडले!
मिंटी,
छान चित्रे
छान फोटो!
मस्त फोटो..