सांगली जिल्ह्यातील नृसिंहवाडीला जाताना वाडीच्या आगोदर एक-दिड किलोमीटरवर एक गणपतीचे मंदीर बांधण्यात आले आहे. अतिषय सुंदर असे हे मंदीर असून खास मिपाकरांसाठी काही प्रचि...
प्रचि--०१ – आत जातानाच असे गेट आहे पण अजून काम चालू आहे.
प्रचि--०2 – मंदीराची घंटा सुध्दा अशा खास शैलित बांधण्यात आली आहे.
प्रचि--०3 – त्यापुढे गजराज स्वागत करतात.
प्रचि--०4 – त्यापुढे गेल्यानंतर मुषकराज स्वागत करतात.
प्रचि--०5 – वास्तू शास्त्राचा उत्तम नमुना असलेले मंदीर.
प्रचि--०6 –
प्रचि--०7 –
प्रचि--०8 – प्रदक्षिणा मार्गात अशा कमानी आहेत.
प्रचि--०8 – त्या कमानी मध्ये अष्ठविनायक गणपतींच्या मुर्ती आहेत.
प्रचि--०9 –संपूर्ण मंदीर.
प्रचि--०2 – मंदीराची घंटा सुध्दा अशा खास शैलित बांधण्यात आली आहे.
वाचने
5067
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयला मिरजेपासून इतक्या जवळ
आम्ही कट्ट्याला जाताना
In reply to आयला मिरजेपासून इतक्या जवळ by बॅटमॅन
मला नाय हो चुटपूट. मी
In reply to आम्ही कट्ट्याला जाताना by नाखु
नाखुनकाका, असे मंदिर आहे हेच
In reply to आम्ही कट्ट्याला जाताना by नाखु
वल्लींना
In reply to नाखुनकाका, असे मंदिर आहे हेच by बॅटमॅन
सगळ्या बागा माहीती आहेत झुडुपांसकट (त्यावरील (लि)खाणा-खुणा सहीत).
तू कधी बिघडणार देव जाणे. सचिंत नाखुमस्त, जायला हवे एकदा इथे !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli Leelaहे मंदिर जायाशिम्पूर मधील आहे
In reply to मस्त, जायला हवे एकदा इथे ! by मदनबाण
बरोबर आहे...
In reply to हे मंदिर जायाशिम्पूर मधील आहे by पाटील हो
सिद्धिविनायक मंदीर - जयसिंगपूर....
फक्त आधुनिक बांधकाम म्हणून
हा हा हा, ऑक्टोपसाबद्दल एकदम
In reply to फक्त आधुनिक बांधकाम म्हणून by सदस्यनाम
त्या मंदिराचा एंट्रन्स
सुरेख मंदीर आहे!
+१
पाहीलय' छान आहे
उदगावची लाकडी खेळणी