दीपक कुवैत ह्यांच्या बरोबर होणारा ६-७ जून पुणे कट्टा
आधीच्या (http://www.misalpav.com/node/31263) धाग्यावर थोडा फार काथ्या कुटून झालाच आहे.
पण अद्याप नक्की ठिकाण आणि वेळ समजली नाही, म्हणुन हा वेगळा धागा काढला.
मी ६च्या कट्ट्याला १००% आहे.
७ ता.ला संध्याकाळी डोंबोलीत काम असल्याने, ७च्या कट्ट्याला येवू शकणार नाही.
पुण्यात आम्ही तसे २-४ दिवसांचेच पाहुणे असल्याने, आम्हाला पुण्यातील कुठलेही ठिकाण चालेल.
शक्यतो, कुणाच्या घरांत असेल तर फार उत्तम.
प्रतिक्रिया
हेहेहे! दंतशिल्प कार!!!
ग्रीन पार्क +१
किती तो घोळ! ६ चा वेगळा धागा
डिसेंट+ अपेयपान + घासफुस + पक्षी
प्लॅन A मेझ्झा नाईन हिंजवडी
प्लॅन Aमेझ्झा नाईन हिंजवडीप्लॅन Bग्रीन पार्क , बाणेर६ ला कट्टा संध्याकाळी ५:३०-६
७ चा कट्टा दुपारच्या जेवणासाठी १२:३० वाजता आनंदी डायनींग हॉल, माणिक बाग इथे असेल
हुस्शा झाले फायनाल.
हिंजवडी अंमळ लांब असल्याने या
मुवि आणि सगा तुझ्या घराच्या
>>मुवि आणि सगा तुझ्या घराच्या
मेझ्झा ९ आम्हाला परवडत
अर्रे बरीच खलबते केल्यावर हे
मेझ्झा ९ जाम महागडे अहे
बारबेक्यू नेशन
यापुढे पुण्यातले कट्टे म्हटले
तुला ज्याने कोणी मेझ्झा ९ हे
आणि हो , हॉटेल वैशाली बार
प्रगो - तु पुढाकार घेवून
६ च्या कट्ट्याला अनाहिता
डिसेंट हॉटेलात मद्यपान करावे
मेझ्झा ९ अणि कोपाकबाना अगदी
ह्या कट्ट्यालाही घासफुस
अर्रे बरीच खलबते केल्यावर हे
मी
३००-४०० प्रत्येकी असे बजेट
असो, तसंही सहाच्या कट्ट्याला
७ ला वर दिलेल्या ठिकाणी आम्ही
करेक्ट. मेझ्झा ९ ग्रीनपार्क
जनहितार्थ,आनंदी डायनींग हॉल,
आनंदी डायनींग हॉल, माणिक बाग कडे जाणार्या रस्त्यांचे डीटेलवार वर्णन द्यावे.
तेथे अगोदर गेलेलो नाही. इतरही काही आमच्यासारखे अनभिज्ञ लोक असू शकतील !ठिकाण ठरवताना दोन दिडशतकी
हे ठिकाण पाच वर्ष माणिकबाग
टवाळगिरी करण्याऐवजी सरळ सरळ
बहुधा हे असावे:
सहमत ! त्या भागात अनेक
याहुन जास्त कन्फ्युजन टाळण्यासाठी एक अंतिम सूचना कम हजेरी धागा सुरु करावा ही विनंती परत एकदा करतो.सहमत ! त्या भागात अनेक वर्षांत जाणे न झाल्यामुळे मलाही केवळ "आनंदी डायनिंग हॉल, माणिक बाग" यावरून पत्ता वाटेत विचारत विचारतच जावे लागेल. माझ्यासारख्या पुणेकरांच्या आणि पुण्याबाहेरून येणार्यांच्या सोईसाठी आयोजकांनी सविस्तर पत्ता देणे आवश्यक आहे. मार्गदर्शक पत्त्याचे एक चांगले उदाहरण इथे सापडेल.७ तारीख
इस बार जरूर आना.....
हम
हजेरी धागा वेगळा सुरु करावा
पुणेकर हजेरीमध्ये पण घोळ
नाही गोंधळ पुण्याबाहेरचे
कट्टा आयोजक नक्की कोन आहे ते
मेरे मनकी बात!
मग चालायचच.
जे
मेझ्झा ९ मेनू
रिक्वायरमेंट
यात ३००-४०० प्रत्येकी अशी
कुठलंही ठरवा राव.
तीर्थ वगळले तर
घरी असलो तर आम्ही येऊच.
Pagination