(चा)वटपोर्णिमा
आजच्या वटपौर्णीमेनिमित्त whatsapp फेसबुकवर अनेक मेसेज येत होते.त्यातले एकदोन सरळ शब्दात शुभेच्छा देणारे मेसेज वगळता बरेचसे मेसेज खिल्ली उडवणारे होते.विवाहसंस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी हे व्रत सुरु झाल असाव.आजच्या काळात याचा फोलपणा जाणवू लागला आहे.म्हणून असे विनोदी मेसेज उत्स्फुर्तपणे शेअर केले जातात. एकंदर स्त्री-पुरुष संबंध आणि त्याला दिलेली विवाहाची चौकट असा हा गुंतागुंतीचा प्रकार आहे.अर्थात हि चौकट केवळ चौकात पाळायची असते यावर ७०% जोडपी सहमत होतील.लिव्ह इन रिलेशनशिप च्या जमान्यात विवाह बंधन हे खूपच जाचक ठरत आहे. या सगळ्यात माणसाची भावनिक उर्जा प्रचंड खर्च होते.एकीकडे तंत्रज्ञान वापरून ,संवादाच्या सहज सोप्या माध्यमांमुळे भावनिक जवळीक साधण्याचे प्रमाण सर्रास आढळते आहे.दुसरीकडे एकनिष्ठेची व्रते सांभाळत दुभंगलेल्या अवस्थेत आजच मनुष्यमन गेलेलं आहे.
याद्या
6601
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
यात चावट काय आहे???
तुझ्या सारख्या सदस्यांना
In reply to यात चावट काय आहे??? by टवाळ कार्टा
तू आजोबा कॅटेगरीमध्ये पोचला
In reply to तुझ्या सारख्या सदस्यांना by सूड
ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊउ
In reply to तू आजोबा कॅटेगरीमध्ये पोचला by टवाळ कार्टा
तुझ्याच मनात पाप, मेल्या..!!
In reply to ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊउ by सूड
अन्यथा कित्ती कित्ती निष्पाप
In reply to तुझ्याच मनात पाप, मेल्या..!! by हाडक्या
आपणास मुद्दा कळालेला नाही.
In reply to अन्यथा कित्ती कित्ती निष्पाप by सतिश गावडे
चालू-द्या तुम चेनि रर्थक
In reply to आपणास मुद्दा कळालेला नाही. by हाडक्या
तुम्ही निरर्थक भ्रमवादाचे बळी
In reply to चालू-द्या तुम चेनि रर्थक by सूड
ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल
In reply to तुम्ही निरर्थक भ्रमवादाचे बळी by हाडक्या
ही तुमची स्वमतांध दांभिकता
In reply to तुम्ही निरर्थक भ्रमवादाचे बळी by हाडक्या
हाच प्रश्न गलगलेन्ना पडला !
In reply to यात चावट काय आहे??? by टवाळ कार्टा
तुझ्या सारख्या सदस्यांना आकर्षित करण्यासाठी दिलेलं नाव आहे =))
क्रमशः नाही?
तमाशाचं दिल्खेचक बोर्ड बघून
अगदी अगदी.....
In reply to तमाशाचं दिल्खेचक बोर्ड बघून by संदीप डांगे
अगदी! वरून तमशा आतून किर्तन
In reply to तमाशाचं दिल्खेचक बोर्ड बघून by संदीप डांगे
खिक
लेखकाच्या वैयक्तीक माहिती
बाकी चावट शिनेमे वगरे आवडतातच
In reply to लेखकाच्या वैयक्तीक माहिती by काळा पहाड
'माझ्याविषयी ....'मध्ये
In reply to बाकी चावट शिनेमे वगरे आवडतातच by सदस्यनाम
हेतुदमन काय असते?
In reply to 'माझ्याविषयी ....'मध्ये by फुंटी
मनातले हेतू दडवून ठेवणे.
In reply to हेतुदमन काय असते? by सतिश गावडे
अपेक्षाभंग...
पुरुष मनांची घोर निराशा,
चारोळी धागा .
धागा डिलीट करायच्या लायकीचा
In reply to चारोळी धागा . by प्रसाद गोडबोले
लेखकाला काय सांगायचे आहे???
गरुडबाळा तू १९ वर्षांचा आहेस
In reply to लेखकाला काय सांगायचे आहे??? by लालगरूड
असा के एल पी डी करण्याची
फालतु लेख ..माझा नेटपॅक वाया
धागा डिलीट करायच्या लायकीचा
या विषयावर
In reply to धागा डिलीट करायच्या लायकीचा by फुंटी
चर्चांचे धागे असतीलही .परंतु
In reply to या विषयावर by श्रीरंग_जोशी
तसं नाही हो
In reply to चर्चांचे धागे असतीलही .परंतु by फुंटी
ओके
In reply to चर्चांचे धागे असतीलही .परंतु by फुंटी
मत ,विचार बनण ही एक प्रक्रिया
In reply to ओके by पैसा
असंबद्ध विस्कळित मांडणि...