मुंबईत गोळीबार/बॉम्बस्फोट..! या मूळ चर्चेस तात्काळ खूप प्रतिसाद आल्याने. येथे अधिक प्रतिसाद करणे आणी नवीन वाचणे सोपे जावे म्हणून हा धागा चालू केला आहे.
हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटेसह नऊ पोलिस शहीद
डेक्कन मुजाहिदीनने घेतली जबाबदारी - मुंबईत बुधवारी रात्री ठिकठिकाणी गोळीबार करत सुरू झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी डेक्कन मुजाहिदीन नावाच्या संघटनेने घेतली आहे. मिडियाला इ-मेल करुन संघटनेने ही जबाबदारी स्वीकारली आहे.
येथे अतिरेक्याचे छायाचित्र पाहू शकाल.
वाचने
19626
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
अफज्ल गुरु
In reply to अफज्ल गुरु ची फाशी by अप्पासाहेब
नका देऊ फाशी!
In reply to अफज्ल गुरु ची फाशी by अप्पासाहेब
अप्पासाहेब
In reply to अफज्ल गुरु ची फाशी by अप्पासाहेब
Appsaheb, there is no
राजीनामा धा
रे
नेताजी
सारे भयानक आहे....
सारे भयानक आहे....
मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा
अनामिका,
यशोधरा इथे
सहमत
In reply to यशोधरा इथे by अनामिका
हो मेणबत्या पेटवण्या पेक्षा